मुंबई, दि. ३ : ॲपलने भारत आणि जागतिक बाजारपेठेत आपल्या अपडेटेड 17 सिरीजमधील सर्वात स्वस्त फोन आयफोन 17e लॉन्च केला आहे. आयफोन 16e च्या तुलनेत यात अनेक अपडेट्स करण्यात आले आहेत. यामध्ये लेटेस्ट A19 चिप-सेट, 48MP फ्यूजन कॅमेरा, उत्तम टिकाऊपणा, मॅगसेफ सपोर्ट आणि बेस व्हेरिएंटमध्ये स्टोरेज दुप्पट म्हणजे 256GB अशी वैशिष्ट्ये आहेत. याबरोबरच, कंपनीने अपडेटेड […]Read More
पुणे, दि ३: के एस बी लिमिटेड ने २०२५ या वर्षात एकूण २,६९६ कोटी रुपयांचे विक्री उत्पन्न नोंदवून मागील वर्षाच्या तुलनेत ६.४२ टक्के वाढ साध्य केली आहे. चौथ्या तिमाहीत ७८४ कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदले गेले असून, त्यात ७.९३ टक्के वाढ झाली आहे. वर्षभरातील करपूर्व नफा ३५२.६ कोटी रुपये इतका झाला असून, नफ्यात सातत्यपूर्ण वाढ दिसून […]Read More
पुणे, दि ३: रंगपंचमीच्या निमित्ताने भोई प्रतिष्ठान तर्फे आयोजित ३१ वा रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. पुणे शहरातील अनाथ मुले, मूकबधिर विद्यार्थी, रस्त्यावरील गरजू मुले तसेच अंध विद्यार्थ्यांसमवेत दरवर्षीप्रमाणे यंदाही हा रंगोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी उपस्थित राहून विशेष मुलांबरोबर रंगांची उधळण केली. कार्यक्रमादरम्यान मुलांनी […]Read More
मुंबई, दि ३ मुंबई महानगरपालिकेच्या ‘बेस्ट’ उपक्रमावर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट लागू होती. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीनंतर ‘बेस्ट’ समितीवर सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या ऐतिहासिक व मंगलमयी क्षणाचे औचित्य साधून, भाजपा बेस्ट कामगार संघ व भाजपा कामगार आघाडी मोर्चा, मुंबई यांच्या वतीने नवनिर्वाचित बेस्ट सदस्यांचा जाहीर सत्कार सोहळा नुकताच दादर […]Read More
पुणे दि ३ : सोलापूर येथे दिनांक २८ आणि २९ मार्चला चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार असून निर्झरा केअर फाऊंडेशन, सोलापूर या संस्थेकडे स्पर्धेचे संयोजनपद देण्यात आले आहे. या स्पर्धेत ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक खेळाडू सहभागी होणार असून महिला महाराष्ट्र केसरी किताबासाठी भाग्यश्री फंड ही प्रमुख दावेदार आहे. यापूर्वी तिने […]Read More
रत्नागिरी दि ३ : चिपळूण तालुक्यातील सावर्डेमध्ये शिमगोत्सवात एक अनोखी प्रथा जपली जाते. इथं चक्क पेटते निखारे एकमेकांवर फेकले जातात. यालाच होल्टा शिमगा असे म्हणतात. या खेळात गावातील दोन गट परस्परांसमोर उभे राहतात, लाकडं पेटवतात. ढोल ताश्यांच्या गजरात आरोळ्या ठोकतात आणि सुमारे तीन फुटांच्या अंतरावरून पेटती लाकडं तीन फेरीत तीन वेळा एकमेकांवर फेकतात. मात्र ही […]Read More
मुंबई दि ३ : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून एसटी महामंडळाला तब्बल २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीत […]Read More
मुंबई, दि. २ – मारवाडी विद्यापीठ, द सेंटर फॉर युथ पॉलिसी व कोनराड-एडेनॉअर-स्टिफ्टंग (केएएस) इंडिया यांनी राजकोट येथे ‘युवा आणि लोकशाही परिषदे’चे आयोजन केले होते. या परिषदेत निवडून आलेले तरुण लोक प्रतिनिधी, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्रशासक यांना एकत्र आणण्यात आले होते. या परिषदेने लोकशाही सहभाग, जागतिक दृष्टिकोन, नागरी तंत्रज्ञान, मीडिया व डिजिटल […]Read More
मुंबई, दि २अमेरिका इजरायल विरुद्ध इराण येथे सुरू असलेल्या युद्धामुळे सोने आणि चांदीचे भावात प्रचंड वाढ झाली आहे. या युद्धामुळे सोने एक लाख 75 हजार रुपये तोळा झाले असून चांदी तीन लाख पाच हजार रुपये किलो झाली आहे. लग्नसराईचे दिवस सुरू झाले असून मोठ्या प्रमाणामध्ये सोने, चांदीच्या दागिनामध्ये वाढ झाल्यामुळे नवरा आणि नवरीचे बजेट कोलमडले […]Read More
मुंबई, दि. १ : ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय पाटकर यांना भीमराव धुळप यांच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होणाऱ्या धगधगती मुंबईतर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार विवेक पाटकर यांनाही उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्या प्रत्येकाला सन्मानाचे भाग्य मिळत नाही. परंतु धगधगती मुंबई च्या माध्यमातून संपादक भीमराव धुळप […]Read More