लातूर, दि. ५ : लातूरमधील शेतकऱ्याच्या मुलगा वडजुराम रामहरी गोपाळगहरे याने अवघ्ा २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाउंटन्सी (सीए) परीक्षा उत्तीर्ण केली आहे, ज्यामुळे अनेक स्थानिक नेत्यांनी त्याला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान म्हणून गौरवले आहे. मूळचा बीडमधील केज तहसीलमधील नांदुरघाट गावातील वडजुराम रामहरी गोपाळगहरेचे कुटुंब काही वर्षांपूर्वी लातूरला स्थलांतरित झाला. त्यांने जिल्हा परिषद शाळेत शिक्षण […]Read More
मुंबई, दि ५देशभरातील शेकडो डॉक्टरांनी CPS पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या दीड वर्षांपासून रखडलेल्या परीक्षेसाठी आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन केले. MBBS उत्तीर्ण झाल्यानंतर जीवाची पर्वा न करता हजारो कोविड बाधित रुग्णांचे प्राण वाचविल्यानंतर, आम्ही विद्यार्थ्यांनी 2021 NEET PG परीक्षा दिली. भारत सरकारच्या पत्रानुसार संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन (DMER), मुंबई यांनी प्रवेश प्रक्रिया राबवून CPS मुंबई […]Read More
मुंबई दि ५ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न किताबाने गौरवावे अशी मागणी यापूर्वी राज्य सरकारने दोन वेळा केंद्र सरकारकडे केली आहे , त्याचा पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही राजशिष्टाचार खात्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत दिली, सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीसाठी मांडलेल्या अशासकीय ठरावावर ते उत्तर देत होते. २०१८ आणि २०१९ मध्ये […]Read More
मुंबई, दि. ५ : Apple ने आपला आतापर्यंतचा सर्वात परवडणारा लॅपटॉप ‘मॅकबुक निओ’ Macbook neo लॉन्च केला आहे. कंपनीने हा अशा युजर्ससाठी सादर केला आहे ज्यांना कमी बजेटमध्ये मॅकबुकचा अनुभव घ्यायचा आहे. याची सुरुवातीची किंमत भारतात 69,990 रुपये ठेवण्यात आली आहे. मॅकबुक निओला एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 16 तासांपर्यंतचा व्हिडिओ प्लेबॅक टाइम मिळतो. हे नवीनतम […]Read More
पुणे, दि. ५ : आधुनिक तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. याचा गैरवापर करणाऱ्या प्रवृत्ती ही पोलीसांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही वर्षांत कडक कारवाई करत राज्यातील गर्भलिंग निदान केंद्रे बंद करण्यात आली आहेत. मात्र यासाठी आता मोबाईल ॲपचा वापर होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पोलीसांनी यावर कठोर कारवाई केली आहे. शिऊर तालुक्यातील […]Read More
मुंबई दि ५ : राज्यसभेच्या २०२६ मधील द्विवार्षिक निवडणुकीसाठी राज्यातील सात जागांसाठी आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण सात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपकडून भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, रामराव वडकुते, माया ताई ईवनाते आणि रामदास आठवले यांनी आज विधानभवनात निवडणुक अधिका-यांकडे राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी […]Read More
मुंबई, दि ५- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज राज्यसभेचा फॉर्म भरला असून महाराष्ट्रातुन राज्यसभेतुन निवडुन जाणा-या 7 खासदारांची बिनविरोध निवड होणार आहे. त्यात रामदास आठवले यांचा समावेश आहे. रामदास आठवले यांची भाजपच्या सहकार्यातुन सलग तिस-यांदा राज्यसभेवर निवड होत आहे. यंदा राज्यसभेवर निवड झाल्यानंतर ना. रामदास आठवले यांची […]Read More
मुंबई दि ५ : अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे आश्वासन देत तसेच वाहतूकदारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी लवकरच पोलीस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती दिल्यानंतर राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक […]Read More
मुंबई, दि. ५ – पालिका अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे भांडुप विभागातील अनेक शौचालयांची कामे रखडली असून अधिका-यांचा कंत्राटदारांवर कुठल्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे कंत्राटदारांचा मनमानी कारभार चालू असून त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. अशा बेजबाबदार अधिका-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व सर्व शौचालयाची कामे त्वरीत सुरु करावी अशी मागणी भांडुप विभागातील सर्व नगरसेवकांनी केली […]Read More
पुणे, दि ५: संतसाहित्यावरील ‘मोगरा फुलला’ हाभव्य सांस्कृतिक सोहळा समुद्राच्या कुशीत वसलेल्या मॉरिशस येथे १ मार्च २०२६ रोजी सर्ज कॉन्स्टंटीन थिएटर येथे उत्साहात संपन्न झाला. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या सुवर्णक्षणाच्या निमित्ताने हा विशेष उपक्रम स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आला होता. या […]Read More