मुंबई, दि १०: संपर्क फाउंडेशनद्वारे आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘AI फॉर एज्युकेशन इम्पॅक्ट’ महाराष्ट्र राज्य कृती संवादचा शुभारंभ करण्यात आला. माननीय प्रधान सचिव श्री. रणजीत सिंग देओल (आयएएस, प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र) यांच्याद्वारे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, व या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतभरातील शिक्षण आयुक्त, जिल्हा कार्यक्रम प्रमुख, क्लासरूम […]Read More
मुंबई, दि १०मुंबई महानगरात प्रवेशाच्या मार्गावर, मुंबईची ओळख सांगणारे संकल्पना आधारित असे प्रवेशद्वार आणि घड्याळ मनोरा उभारणीला वेग देण्याच्या दृष्टीने वाशी नाका, ऐरोली नाका आणि मुलुंड नाका या तीन ठिकाणी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक १० मार्च २०२६) सकाळी भेट देवून प्रत्यक्ष जागांची पाहणी केली. प्रवेशद्वार ही केवळ कमानी पुरती मर्यादित संकल्पना […]Read More
मुंबई, दि १०वलंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संस्थेचे खजिनदार मा.रामदास धाडवे साहेब,विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.गंगाधर साळवी सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी महिलांविषयी आदर व्यक्त करणारी मनोगते व्यक्त […]Read More
मुंबई दि १० : राज्यात मुख्यमंत्री सौर उर्जा योजनेच्या माध्यमातून सध्या चार हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मिती होत आहे त्याचा लाभ आठ लाख शेतकऱ्यांना होत आहे, पुढील वर्षी आणखी दहा हजार मेगावॉट सौर ऊर्जा उपलब्ध होणार असून त्यातून बहुतांश सर्व शेतकऱ्यांना किमान आठ तास सलग दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी […]Read More
पुणे, दि १०चित्रपटात हिरो बनण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांची गोष्ट आता ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटातून पाहता येणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ मे पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना कॉमेडीचा डोस मिळणार आहे. चित्रपटाचं दमदार पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं आहे. त्रिमूर्ती फिल्म्सनं ‘पिक्चर बॉईज’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार, […]Read More
मुंबई दि १० – संयुक्तराष्ट्र संघटनेने जाहीर केलेले आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुधवार, दिनांक ११ मार्च, २०२६ रोजी विधान भवन, मुंबई येथे सकाळी १०.०० वाजता महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासंदर्भात विशेष चर्चासत्राचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. यावेळी एम.एस.स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या डॉ.सौम्या स्वामिनाथन आणि डॉ.नित्या राव […]Read More
मुंबई, दि. ९ : राज्यातील नगरपरिषदा आणि महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे पावणे आठ हजार हेक्टर इतक्या गायरान जमिनी संबंधित पालिकांना सार्वजनिक प्रयोजनांच्या वापरासाठी देणेकामी शासनाकडे हस्तांतरित करण्यासाठीचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत हे विधायक मांडले होते. या सुधारणा विधेयकात नमूद केल्याप्रमाणे महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमीन आरक्षण उठवले जाणार […]Read More
मुंबई, दि. 9 : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे घरगुती गॅस सिलिंडरचे दर तब्बल 60 रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच आता गॅस मिळण्यासाठी अधिक प्रतिक्षा करावी लागणार आहे. केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या रिफिल बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता ग्राहक एक सिलेंडर बुक केल्यानंतर दुसरा सिलेंडर 21 दिवसांऐवजी 25 दिवसांनंतरच […]Read More
पालघर, दि. ९ : पालघरच्या किनारपट्टीवर प्रस्तावित ‘मुरबे मल्टिकार्गो बंदरा’च्या पर्यावरणीय परिणाम अहवालातील (EIA) गंभीर त्रुटी आता केंद्र सरकारच्या स्तरावर उघड झाल्या आहेत. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या केंद्र सरकारच्या तज्ज्ञ मूल्यमापन समितीच्या (EAC) ४३६ व्या बैठकीत या प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. समितीने प्रकल्पाच्या अहवालात तब्बल २० गंभीर त्रुटी नोंदवत प्रस्तावाला सध्या स्थगिती […]Read More
मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र राज्य सरकारच्या बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेची गोष्ट आता रूपेरी पडद्यावर येणार आहे. लाडकी बहीण’ या नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महिला दिनाच्या निमित्तानं ही घोषणा करण्यात आली. ‘१५०० रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी’ अशी टॅगलाइन असलेल्या या सिनेमात अभिनेत्री स्मिता तांबे मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत सुरेखा […]Read More