Month: June 2024

ट्रेण्डिंग

NCERT च्या पुस्तकातून बाबरी मशिदचा उल्लेख वगळला

नवी दिल्ली, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NCERTने १२ वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात काही बदल केले आहेत. काही ऐतिहासिक घटनांचा उल्लेख यातून वगळण्यात आला आहे, तर काही घटनांच्या मांडणीत बदल करण्यात आला आहे. अयोध्या वादावरचा इतिहास चार पानांवरून दोन पानांवर आणला गेला आहे. २०१४ पासून चौथ्यांदा एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. एप्रिलमध्येच या नव्या […]Read More

ट्रेण्डिंग

लवकरच सुरू होणार नाशिक-बंगळुरू विमानसेवा

नाशिक, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक वर्षांपासून रखडलेल्या नाशिक-बेंगळुरू विमानसेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या १० सप्टेंबरपासून ओझर विमानतळावरून बेंगळुरूसाठी दररोज थेट विमानसेवा सुरू होत आहे. या सेवेची बुकिंगही सुरू झाली आहे. उद्योग, पर्यटन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नाशिकच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. बेंगळुरू येथून दररोज दुपारी २.३० वाजता १८० आसनी विमान उड्डाण […]Read More

शिक्षण

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार..!

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत, तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने […]Read More

गॅलरी

पेरणीयोग्य पाऊस झाल्याने कपाशीच्या लागवडीस सुरुवात

वाशिम, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीमच्या उंबर्डा बाजार परिसरात झालेल्या पावसामुळे कपाशीच्या लागवडीला सुरुवात झाली असून यावर्षी मान्सून वेळेवर दाखल झाल्यानं कपाशीच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतले जाते. मात्र मागील वर्षी पाऊस उशिरा आल्यान कपाशीचे क्षेत्र घटले होते. यावर्षी मात्र वाढ होणार आहे. दरम्यान ग्रामीण भागात […]Read More

ट्रेण्डिंग

फादर्स डे…!

आजचा दिवस, म्हणजे जूनमधील तिसरा रविवार, अमेरिकेत फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. याला मुद्दामच ‘पितृदिन’ वगैरे म्हणून आपल्या भाषेत आणण्याचा घाट घातलेला नाही, कारण मुळात जी संकल्पनाच आपल्या संस्कृतीत नाही, तिला आपल्या भाषेत शब्द तरी कसा असेल? म्हणून, बाजारपेठेत मोठी उलाढाल करणारा हा पाश्चिमात्य ‘सण’ नि त्याचे ‘फादर्स डे’ हे नाव, दोन्ही तसेच ठेवून […]Read More

Uncategorized

बी बियाणे आणि खते चढ्या भावाने विक्री, भरारी पथके तैनात

मुंबई दि. १५- – राज्यात कोणत्याही बी- बियाणांची चढ्या भावाने विक्री, बोगस बियाण्यांची विक्री, लिंकिंग यासारख्या अपराध करणाऱ्या कृषी निविष्ठा दुकानदारांना आता चाप बसणार असून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या विषयात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यात आवश्यक असलेले बी – बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून खतांची अतिरिक्त मागणी देखील येत्या आठवड्याभरात पूर्ण होईल. मात्र आता […]Read More

महानगर

मुंबईत मिफ्फ सुरू, सुब्बिया नल्लामुथू यांना जीवनगौरव पुरस्कार

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) मध्ये प्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बिया नल्लामुथू यांना बहुप्रतिष्ठित व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज केली. “यावर्षीच्या महोत्सवात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकल्याबद्दल मी नल्लामुथू यांचे अभिनंदन करतो”, असे […]Read More

देश विदेश

साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी साहित्यिकांचा सन्मान

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : . विविध भाषांतील बालसाहित्य तसेच युवा पुरस्कारांची घोषणा साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी आज केली. साहित्य अकादमीच्या वतीने वर्ष 2024 साठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला’ या कादंबरीला बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाला असून शिवणकाम करीत लेखन करणारे तुळजापूर येथील देविदास सौदागर यांची ‘उसवण’ […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पुण्यात फिर्यादी महिलेलाच ‘थर्ड डिग्री’, पोलिसांवर गुन्हा दाखल

पुणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यामधुन गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रकारच्या गंभीर गुन्ह्याच्या घटना उघडकीस येत आहेत. या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस यंत्रणा सुसज्ज असून गुन्हेगारांना योग्य शासन करण्यासाठी तत्पर असल्याचेही दिसत आहे. मात्र एका प्रकरणामध्ये पुणे पोलीसांनी एका फिर्यांदी महिलाच ‘थर्ड डीग्री’ लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर या प्रकरणी पोलीसांवरच […]Read More

ट्रेण्डिंग

१८ जूनला होणार PM किसानच्या १७ व्या हप्त्यांचे वितरण

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण आणि ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान (PM-KISAN) योजनेअंतर्गत सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा १७ वा हप्ता जारी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जून रोजी वाराणसीला भेट देणार […]Read More