Month: April 2023

विदर्भ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा…

अमरावती , दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  खंजिरीच्या माध्यमातून देशभक्तीपर भजने गाऊन समाजाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा त्यांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावी मोठ्या उत्साहात पहाटे साडेपाच वाजता पार पडला.. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याला हजारो गुरुदेव भक्तांनी उपस्थिती लावली होती.पहाटे चार वाजता पासुन […]Read More

ट्रेण्डिंग

शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत मोफत प्रवेशासाठी मुदतवाढ

मुंबई,दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सर्व खाजगी शाळांमध्ये गरीब कुटुंबातील बालकांसाठी 25% जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) मोफत शाळाप्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत मिळणाऱ्या मोफत प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे. पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी ६ मेपर्यंत […]Read More

ट्रेण्डिंग

BYJU’Sच्या कार्यालयांवर EDचे छापे

बंगळुरू,दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : BYJU’S या 2011 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय बहुराष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान कंपनीने भारतीय बाजारपेठेत चांगला दम बसवला असतानाच आता लेखापरिक्षणातील तृटींमुळे अंमलबजावणी संचालनालयाने (ED) BYJY’S वर कारवाई केली आहे. आज बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांच्या बंगळुरूतील तीन ठिकाणी ईडीने धाड टाकली आहे. ही कारवाई फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट […]Read More

महिला

तोफखाना रेजिमेंटमध्ये पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय सैन्य दलात विविध रेजिमेंट्समध्ये आता महिला अधिकारी उत्तम जबाबदारी पार पाडत आहेत. महिला अधिकाऱ्यांच्या या धैर्याला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशिल असल्याचे दिसत आहे. भारतीय लष्कराच्या तोफखान्यात इतिहासात पाहिल्यांदा महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकेडमी चेन्नई येथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पाच […]Read More

महानगर

वालधुनी नदीच्या काठावर अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांची आता गय नाही

कल्याण दि.29( एम एमसी न्यूज नेटवर्क): वालधुनी नदीच्या काठावर अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांची आता महापालिका गय करणार नाही . ज्यांनी या अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारती मध्ये म्हणा किंवा चाळी मध्ये घरे घेतली असतील त्या बांधकामावर कारवाई होणार आहे . नुकताच वालधुनी नदीच्या पुर नियंत्रण रेषेबाबत अहवाल प्राप्त झाला असुन या पुर नियंत्रण रेषेबाबत ची माहीती जलसंपदा […]Read More

देश विदेश

मागाठाणेत आज पंतप्रधान मोदींच्या ‘१०० व्या मन की बात’ चे

मुंबई दि.29( एम एमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा १०० वा भाग उद्या रविवार, ३० एप्रिल २०२३ रोजी प्रसारित होत आहे. पंतप्रधान मोदी मन की बातमधून आपले विचार देशातील जनतेसमोर मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आपल्या मागाठाणे मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी […]Read More

राजकीय

३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्य शासन साजरा करणार

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध […]Read More

महानगर

महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के

मुंबई, दिनांक २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन […]Read More

बिझनेस

देशांतर्गत शेअर बाजारात सलग पाच दिवस तेजी

मुंबई, दि. २९, जितेश सावंत (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील आठवड्यातील नकारात्मकता बाजूला सारून 28 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात बाजाराने चांगलीच बढत घेतली.संपूर्ण आठवडा बाजारात सकारात्मकता टिकून राहिली.निफ्टी व सेन्सेक्सने अनुक्रमे 18000 व 61000 चे टप्पे पार केले.काही कंपन्यांचे चांगले त्रैमासिक निकाल कच्च्या तेलाच्या किमतीतील नरमता व विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) केलेल्या जोरदार खरेदीमुळे बाजरात […]Read More

विज्ञान

हॉल ऑफ ऑगमेंटेड रियालिटी, निरीत नवी दालने

नागपूर, दि .२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जग आणि अंतराळाची सफर घडविणाऱ्या नागपुरातील रामन विज्ञान केंद्र व तारामंडळात हॉल ऑफ ऑगमेंटेड रियालिटी या नव्या दालनाची भर पडली असून या नव्या गॅलरीचे उद्घाटन राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (नीरी) चे संचालक डॉ. अतुल वैद्य आणि अनु खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालय नागपूरचे माजी प्रादेशिक […]Read More