सिंधुदुर्ग दि ३० – उद्धव ठाकरे यांनी बारसू मध्ये विरोधाचा मोर्चा काढला तर आम्ही समर्थनाच्या मोर्चाने त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे . नारायण राणे यांनी कणकवली येथे माध्यमांशी संवाद साधताना हा इशारा दिला . प्रत्येक प्रकल्पाला यांचा विरोध असतो , यापुढे जो कोणी कोणत्याही प्रकल्पाला विरोध […]Read More
मुंबई दि.30( एम एमसी न्यूज नेटवर्क):मणक्याच्या क्षयरोगाने ग्रासलेल्या, त्यातून अंथरुणाला खिळलेल्या २२ वर्षे वयाच्या तरुणीवर दुर्मीळ स्वरूपाची शस्त्रक्रिया करून तिला बरे करण्याची किमया महापालिकेच्या व्ही.एन. देसाई रूग्णालयाने स्पाइन क्लिनिकच्या सहकार्याने साध्य करून दाखवली आहे. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दहा दिवसात ही तरुणी किमान आधार घेऊन चालू लागली आहे. व्ही. एन. देसाई महान पालिका रुग्णालयाचे वैद्यकीय […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे, […]Read More
परभणी, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होत आहे .आज पुन्हा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारांचा तडाखा बसल्याने काढणीला आलेल्या हळद,ज्वारी पिकांसह आंबा,टरबूज,खरबूज,लिंबू शेतीपिंकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय.अचानक येणाऱ्या पावसामुळे बाजारेठांमध्ये तारांबळ उडत असून पशू पक्षांनाही फटाका बसत आहे. तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात हवामान बदलाचा परिणाम अनेकांनी ठिकाणी पाहायला मिळत आहे. काल राजस्थान राज्यात अवकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणचं तापमान नऊ अंशांनी सामान्यपेक्षा कमी झाल्याची नोंद झाली आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे नागौरच्या देह, रोल, तरनाळ या भागात मुसळधार पाऊस झाला आहे. सगळीकडे गारा पडल्या असल्यामुळे काश्मीर सारखं […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’च्या १०० व्या भागाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. ‘मन की बात’ चे १०० भाग पूर्ण केले पण पंतप्रधान मोदींनी देशातील ज्वलंत मुद्द्यांचा एकाही भागात उल्लेख केला नाही. महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची दादागिरी, महिला कुस्तीपटूंवर भाजपा खासदाराने केलेले लैंगिक अत्याचार, कर्नाटकातील ४०% भ्रष्ट सरकार, बँक […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ आयोजित करण्यात आली. या परीक्षेकरिता एकूण ४,६७,०८५ […]Read More
मुंबई , दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठवाडा मुक्ती संग्रामाचे यंदा ७५ वे वर्ष असून हे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करून मराठवाडा मुक्तीसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे व स्वातंत्र्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करणे, नव्या पिढीला मुक्तीसंग्रामाच्या लढ्याची माहिती व्हावी या उद्देसाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ […]Read More
नागपुर/अमरावती , दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे,मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या काही रुग्ण असलेल्या वार्ड मध्ये पाणी शिरलं त्यामुळे रुग्णांची एकच तारांबळ उडाली. दुसरीकडे अमरावती शहरातील राजापेठ ते दस्तूरनगर मार्गावर सात ते आठ वृक्ष उन्मळून पडलेले आहेत. काही ठिकानी विद्युत वाहिन्या तुटल्या आहेत.त्यामुळे […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बुंदीचा रायता मोठ्यांबरोबरच लहान मुलांनाही आवडतो. हे सहसा रोटी, पराठा किंवा पुलाव सोबत दिले जाते. जर तुम्ही कधीही बुंदी रायता घरी बनवला नसेल तर तुम्ही आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने अगदी सहज तयार करू शकता. चला जाणून घेऊया बुंदी रायता बनवण्याची रेसिपी. बुंदी रायता बनवण्यासाठी साहित्यबुंदीलाबेसन – २ वाट्यामीठ […]Read More