परभणी जिल्ह्यात गारपिटीचा तडाखा

 परभणी जिल्ह्यात गारपिटीचा तडाखा

परभणी, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होत आहे .आज पुन्हा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारांचा तडाखा बसल्याने काढणीला आलेल्या हळद,ज्वारी पिकांसह आंबा,टरबूज,खरबूज,लिंबू शेतीपिंकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय.अचानक येणाऱ्या पावसामुळे बाजारेठांमध्ये तारांबळ उडत असून पशू पक्षांनाही फटाका बसत आहे. तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडत असल्याने काही काळ रहदारी बंद होत असून वीज पुरवठा ही काही काळासाठी खंडित होत आहे.नागरिकांना गरमी पासून दिलासा मिळत असला तरी प्रचंड नुकसान सहन करावी लागत आहे.

ML/KA/PGB 30 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *