Month: November 2022

महानगर

अपहरण झालेल्या एका वर्षाच्या मुलीची सुखरूप सुटका

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सांताकुझ येथून अपहरण झालेल्या एका वर्षाच्या मुलीची सुखरूप सुटका करण्यात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे.Kidnapped one-year-old girl rescued safely सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसएनडीटी कॉलेज समोरील बस स्टॉप जुहु तारा रोड येथील फुटपाथपावर मुस्कान अदनान शेख ही महिला आपल्या […]Read More

महानगर

अंधेरीत २८.७७ टक्के मतदान

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी ७ वाजतापासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली आहे. यात दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे. पाच वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान झाले […]Read More

करिअर

MPPEB मध्ये 305 ITI प्रशिक्षण अधिकारी पदांसाठी भरती

मध्य प्रदेश, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळ (MPPEB) ने ITI प्रशिक्षण अधिकारी पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. MP व्यापम यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ITI प्रशिक्षण अधिकारी पदासाठी एकूण 305 रिक्त जागा आहेत. ही भरती तंत्रशिक्षण आणि कौशल्य विकास, मध्य प्रदेश सरकारमध्ये होणार आहे. ITI प्रशिक्षण अधिकारी भरती 2022 साठी ऑनलाइन […]Read More

देश विदेश

पाकचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला

इस्लामाबाद,दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान,, माजी क्रिकेटपटू आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाला आहे. वझिराबादमधील चौकात ही रॅली सुरु असताना हा हल्ला झाला. यामध्ये इम्रान खान यांच्यासह ७ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला.  (Former Pakistan PM Imran Khan reportedly injured as shots fired near […]Read More

Lifestyle

खजुराची चटणी कशी बनवायची

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  खजूर चटणी बनवण्यासाठी खजूर व्यतिरिक्त मनुका, साखर आणि इतर मसाले लागतात. खजूर चटणीची रेसिपी अगदी सोपी आहे आणि बनवायला जास्त वेळ लागत नाही. चला जाणून घेऊया खजूर चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.How to make date chutney खजूर चटणी बनवण्यासाठी साहित्य खजूर – १ कप मनुका – 2 टेस्पून आले पेस्ट […]Read More

देश विदेश

महाराष्ट्रात दोन लाख कोटींचे प्रकल्प

दिल्ली, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्राने महाराष्ट्रासाठी दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत. यातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य शासनाच्या रोजगार मेळाव्यात ऑनलाईन सहभाग घेताना दिली. केंद्र शासनाने दहा लाख नोकऱ्या देण्याच्या अभियानाची सुरूवात केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही आज सामूहिक नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमाचे […]Read More

राजकीय

नवनियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी पारदर्शक काम करावे

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नियुक्तीपत्र मिळालेल्या राज्यातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात 75 हजार नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.Newly appointed officers and employees should work transparently राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याअंतर्गत कोकण […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कार्तिकी एकादशीपूर्वीच पंढरपूरात 3 लाख भाविक

पंढरपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कार्तिकी एकादशीचा सोहळा पंढरपूरात होत आहे. यासाठी सध्या पंढरपूर येथे 3 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण पंढरी नगरी भाविकांच्या गर्दीने फ़ुलून गेली आहे. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis हे शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात दाखल होत आहेत.3 lakh devotees in Pandharpur even before […]Read More

देश विदेश

गुजरात विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली,दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन  गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक  जाहीर केले. Gujarat Election 2022 गुजरातच्या १५व्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहेत. गुजरातमध्ये १८२ जागांवर मतदान होणार असून दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. १ आणि ५ डिसेंबरला गुजरातमध्ये  मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ […]Read More

महानगर

मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई करत 4 लाख 97 हजार रुपये किंमतीचे विदेशी चलन जप्त केले. Foreign currency worth Rs 4 lakh 97 thousand was seized. आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने केलेल्या विशेष ऑपरेशनमध्ये दुबई फ्लाइट एफझेड 446 द्वारे दुबईला निघालेल्या तीन भारतीय […]Read More