Month: November 2022

Featured

नोटबंदी व जीएसटीने हिंदुस्थानची अर्थव्यवस्था बर्बाद केली

नांदेड, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी रात्री 8 वाजता टीव्ही वर येऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केला. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशातील लहान, छोट्या उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था बर्बाद केली, असा हल्ला खा. राहुल […]Read More

महानगर

भिडे गुरुजींना दुसऱ्यांना नोटीस

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महिला पत्रकाराशी बोलताना केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले संभाजी भिडे यांना महिला आयोगाने सोमवारी दुसऱ्यांना नोटीस बजाविली आहे.या नोटीशीत त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.Bhide Guruji notice to others नोटिशीला विहीत मर्यादेत उत्तर न दिल्यास त्यांचे काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात […]Read More

महानगर

शीख बांधवांचे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  श्री गुरुनानकजी यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन शीख बांधव राज्याच्या विकासात नेहमीच आपले योगदान देत आहेत. कोरोना काळात लंगरच्या माध्यमातून शीख बांधवांनी केलेल्या केलेली मानवसेवा अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी आज काढले.Significant contribution of Sikh brothers in the development of the state श्री गुरुनानक […]Read More

महानगर

राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अ‍ॅरॉन फिलीपचे जिंकले सुवर्ण

ठाणे, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पुण्यातील बालेवाडी येथील मैदानावर नुकत्याच झालेल्या सीआयएसई राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये 16 वर्षाखालील 100 मीटर व 200 मीटर रनिंग स्पर्धेेत ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेचा अ‍ॅरोन अमित फिलीप याने सुवर्ण पदकाची कमाई केली.Aaron Phillips won gold at the National Athletics Championships 100 मीटर रनिंग 11.29 सेकंद तर 200 मीटर रनिंग […]Read More

पर्यटन

ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय किल्ला

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  1,107 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला ट्रेकिंगसाठी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय किल्ला आहे. तिकोना हे नाव टेकडीच्या त्रिकोणी आकारावरून आले आहे. याला वितनगड असेही म्हणतात, हा किल्ला कोकणातील पवन मावळ प्रदेशातील एक प्रमुख डोंगरी किल्ला आहे. त्यात मंत्रमुग्ध करणारी बौद्ध आणि सातवाहन लेणी आहेत. तुम्ही आधीच ध्यान करण्याचा विचार करत […]Read More

मनोरंजन

आजपासून वर्षभर ‘ग्लोबल पुलोत्सवा’चे आयोजन

पुणे, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु.ल. देशपांडे यांची आज जयंती. या निमित्ताने पुणे येथे एका महत्त्वपूर्ण उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. आशय सांस्कृतिक’ आणि ‘पु. ल. परिवार’च्या सहयोगाने गेली २० वर्षे सातत्याने पुलोत्सवाचे आयोजन करण्यात येते.या वर्षी या उपक्रमाला ग्लोबल रूप देण्यात येणार आहे.  दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ ते ८ […]Read More

करिअर

असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि चीफ मॅनेजर या पदांसाठी

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) पोस्ट विभाग (DOP) ने असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर, सीनियर मॅनेजर आणि चीफ मॅनेजर या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी आधी भरतीची सूचना वाचा. त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू करा.Online Recruitment for Assistant Manager, Manager, Senior Manager and Chief […]Read More

Lifestyle

कडा प्रसाद कसा बनवायचा

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  चवदार कडा प्रसाद बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, देशी तूप आणि साखर वापरली जाते. ही रेसिपी बनवणे अगदी सोपे आहे. लहान मुलं असोत की वडिलधारी, सगळ्यांनाच कडा प्रसाद आवडतो. चला जाणून घेऊया बनवण्याची अगदी सोपी रेसिपी.How to make Kada Prasad कडा प्रसाद बनवण्यासाठी साहित्य गव्हाचे पीठ – १ कप देशी तूप […]Read More

ट्रेण्डिंग

९६ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर

वर्धा,दि.८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील  लेखक म्हणून ते […]Read More

ट्रेण्डिंग

काँग्रेसचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याच्या कोर्टाचे आदेशाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

बंगळुरु, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केजीएफ-2 गाण्याचा वापर करून कॉपीराईटचा भंग केल्या प्रकरणी  काल बंगळुरु न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला कर्नाटक उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. कॉग्रेस व व भारत जोडो यात्रेचे ट्विटर हॅण्डल्स ब्लॉक करण्याचा आदेश बंगळुरू न्यायालयाने दिला होता. आज झालेल्या सुनावणीत कर्नाटक उच्च न्यायालयाने कॉंग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्विटर, […]Read More