मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत गेल्या आठवड्यात भारतीय बाजाराने प्रचंड चढउताराची मालिका सुरूच ठेवली. F&O एक्सपायरी,रशिया-युक्रेन युद्धाभोवतीची अनिश्चितता,आगामी धोरणात US Fed ने आक्रमक व्याजदर वाढ करण्याचे दिलेले संकेत,चीन मधील बीजिंग शहरातील पुन्हा एकदा कोविडची वाढती रुग्णसंख्या,जगामधील ऊर्जेचे वाढते संकट यामुळे जागतिक बाजारात प्रचंड अस्थिरता जाणवली.विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा सुरूच राहिला. (In […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अक्षय्य तृतीयेच्या पूर्वीच आंब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यावेळी बाजारात आंब्याला मोठी मागणी असते. मात्र, अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलाचा आंबा पिकावर वाईट परिणाम झाला आहे. दरम्यान, धुळ्याच्या बाजारपेठेत आंब्याचा तुटवडा आहे. त्यामुळे आंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीया अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. अक्षय्य तृतीयेमध्ये […]Read More
सांगली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका पूर्व भागाला गारपीटीने झोडपले, द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. vineyards ruied due to rains परवा झालेला पाऊस आणि नुकसानीचे पंचनामे करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तासगाव तालुक्यात मनेराजुरी, योगेवाडी, सावळज,सिद्धेवाडी, पेड या भागाला वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीने झोडपले. सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान ही गारपीट झाली. […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक संकटांमध्येही शेतकऱ्यांनी कांद्याचे चांगले पीक घेतले असतानाही कांद्याला योग्य तो भाव मिळत नसल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत.. कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. बाजारात कांदा 200 ते 300 रुपये प्रतिक्विंटल दराने विकला जात आहे. दर घसरल्याने कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. बुलढाणा […]Read More
यवतमाळ, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यवतमाळ जिल्ह्यात नाफेडने सुरू केलेल्या हरभरा खरेदीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे तेथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरेदीतील मंदीमुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीमध्ये शेतकऱ्यांनी हरभरा खरेदीसाठी भोंगा आंदोलन केले. शेतकऱ्यांनी सायकलवरून निषेध रॅली काढली. महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भोंग्याचे राजकारण थांबवून हरभरा खरेदी सुरळीत […]Read More
सांगली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीसाठी इतर पिकांसह शाश्वत आणि उच्च उत्पन्न देणाऱ्या बांबू लागवडीचा अवलंब करावा लागेल. यासाठी कृषी, वनीकरण, सामाजिक वनीकरण यासह सर्व संबंधित यंत्रणा शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य व उत्तम मार्गदर्शन करतील, असे पालकमंत्री जयंत पाटील(Jayant Patil) यांनी सांगितले. माणगंगा उद्योग समूह, आटपाडी यांच्या उपस्थितीत आटपाडीजवळील बहुउद्देशीय सभागृहात […]Read More
बीड, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडच्या कुमशी गावातील शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीतून आर्थिक क्रांती घडवली आहे. सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी 25 एकरात टरबूजाची लागवड केली असून, शेतकऱ्यांना एकरी 3 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. कुमशी गावातील चौदा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक गट स्थापन करून या गटाच्या माध्यमातून टरबूज लागवडीस सुरुवात केली. या शेतकऱ्यांनी आपल्या […]Read More
भोपाळ, 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्य प्रदेशातील शिवराज सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत सर्व प्राथमिक कृषी पत सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. सहकार आणि लोकसेवा व्यवस्थापन मंत्री अरविंद भदौरिया म्हणाले की, आर्थिक गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील सर्व प्राथमिक कृषी पत सहकारी संस्था संगणकीकृत केल्या जातील. सहकारी संस्थांमध्ये आर्थिक अनियमितता आढळल्यास कठोर […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात उष्णतेची लाट वाढत असतानाच दुसरीकडे अवकाळी पाऊसही पडत आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील कोकण, विदर्भ, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोकणात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत जागतिक अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर असतानाच अचानकपणे रशिया व युक्रेन युद्धाची सुरुवात झाली. एका आठवड्यात हे संपेल असे वाटत असताना युद्धाने दुसऱ्या महिन्यात प्रवेश केला.जागतिकीकरणाच्या ह्या युगात ह्या युद्धामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे व त्याने जगात अस्थिरता पसरली आहे. अनेक देशात विजेचा व अन्नाचा (energy […]Read More