नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोहरी, सोयाबीन, सीपीओ (mustard, soyabean, CPO oil )तेलासह विविध तेलबियाच्या किंमतींमध्ये परदेशी बाजारपेठेत वेगाने आणि उत्सवाच्या मागणीमुळे दिल्ली तेलाच्या बियांच्या बाजारात वाढ दिसून आली. मलेशिया एक्सचेंजचा दर 0.5 टक्क्यांनी व शिकागो एक्सचेंजचा 1.5 टक्क्यांनी वाढला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले, ज्याचा परिणाम थेट तेलबियांवर झाला, ज्यांचे भाव नफ्यासह बंद […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजाराने नवीन विक्रमाची नोंद केली. बाजारावरती फेडरल रिझर्व्हची कॉमेंट्री,डेल्टा विषाणूचा प्रभाव,रुपयातील चढउतार,कच्या तेलाचे (Crude oil) भाव,औदयोगिक उत्पादनाचे(IIP DATA) आकडे,ग्राहक किंमत निर्देशांक(Consumer Price Index),अमेरिकेतील महागाईचे आकडे तसेच तिमाही निकाल या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर दीर्घकाळाकरीताच गुंतवणूक करावी. पहिल्याच दिवशी बाजाराने दिला […]Read More
मुंबई, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविड-19 ने (covid-19) देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian economy) मोठा धक्का दिला आहे, परंतु आता अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर परतत आहे. देशात टाळेबंदी हटल्यानंतर परिस्थिती बदलत आहे. मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2023 पासून आर्थिक विकास (economic growth) 6.5 ते 7 टक्के होण्याची अपेक्षा आहे. कोरोनाच्या दुसर्या […]Read More
नवी दिल्ली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा(Monsoon) पाऊस आता संपूर्ण देशात सुरू झाला. येत्या दोन दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पाऊस(Heavy rain) पडण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे पंजाब, बिहार, हरियाणासह बर्याच राज्यांत खरीप पिकांच्या पेरणी व सिंचनावर परिणाम झाला. परंतु आता पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. भारत […]Read More
नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, जून 2021 मध्ये भारताची (India) एकूण निर्यात (Exports) (वस्तू आणि सेवा यांची एकत्रित) 49.85 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाल्याचा अंदाज आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 31.87 टक्क्यांची सकारात्मक वाढ दर्शवत आहे. तर जून 2019 च्या तुलनेत 17.17 टक्क्यांची वाढ झाली आहे. जून 2021 मध्ये […]Read More
नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार गेल्या 24 तासांत मुंबईसह कोकण आणि गोव्यात (Konkan and Goa)मध्यम ते मुसळधार पाऊस झाला. मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली. पुन्हा एकदा, अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचबरोबर, येत्या 24 ते 48 तासांत […]Read More
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजने Prime Minister’s Crop Insurance Scheme मध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे Agriculture Minister Dadaji Bhuse यांनी दिली आहे . पीक विमा […]Read More
मुंबई, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाढती महागाई आणि कोरोना साथीच्या दरम्यान मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचार्यांचा (central employees) महागाई भत्ता (Dearness Allowance) 17 टक्क्यांवरून 28 टक्के केला आहे. त्याचा लाभ 1 जुलै 2021 पासूनच मिळणार आहे. मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने (सीसीईए) बुधवारी या निर्णयाला मान्यता दिली. सरकारच्या या निर्णयाचा […]Read More
नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय रसायन व खत मंत्री मनसुख मंडावीया (Mansukh Mandavia)यांनी खत उत्पादन क्षेत्रात भारत स्वावलंबी होण्याच्या तयारीचा आढावा घेतला. मंडावीया म्हणाले की, रामगुंडम प्रकल्प सुरू झाल्यामुळे देशात प्रतिवर्षी 12.7 लाख मेट्रिक टन स्वदेशी यूरियाचे उत्पादन सुरू झाले असून यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या स्वप्नाला युरिया […]Read More
नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाहन इंधन (Fuel) पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (diesel) किंमती नवीन उच्चांक गाठत असल्याने लोकांना किराणा, आरोग्य आणि इतर सुविधांवरील आपला खर्च कमी करणे भाग पडत आहे. देशातील सर्वात मोठ्या कर्ज देणार्या भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) अर्थतज्ञांनी हे सांगितले आहे. एसबीआय समूहाचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी लिहिलेल्या […]Read More