गॅलरी

भारतीय प्रजासत्ताकाच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे राष्ट्रध्वजवंदन

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): भारतीय प्रजासत्ताकाच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क, दादर येथे राष्ट्रध्वजवंदन समारंभास मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे यांची उपस्थिती. यावेळी राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांनी राज्याला उद्देशून […]

महानगर

वर्षभरात पासून फरारी असलेल्या आरोपीला अटक

ठाणे, दि. 25 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): मुंबईच्या डी.बी.मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या वर्षभरापासून फरारी असलेल्या एका आरोपीला ठाणे पोलिसांनी गजाआड केले. नारायण प्रयाग यादव ऊर्फ राजू , ( वय ४१) असे अटक करण्यात आलेल्या या […]

महानगर

आजपासून 100 टक्के फास्टॅग: सागरी सेतू व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अंमलबजावणी

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): वेगवान व कॅशलेस प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) व यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पथकर नाक्याच्या सर्व मार्गिकांवर दि.26 जानेवारी 2021 पासून […]

महानगर

इंदौर येथील हायटेक सायबर क्राईम गुन्हयातील आरोपी अटकेत

नवी मुंबई, दि. 25 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): इंदौर येथील हायटेक सायबर क्राईम गुन्हयातील आरोपी नरेद्र सिंग उर्फ दशरथसिंग राजपुरोहित (२८) व विजयसिंग अॅबेसिग सोलंकी (३५) या दोघांना नवी मुंबईतून पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून […]

महानगर

राज्यपालांच्या दौऱ्याची शेतकरी मोर्चाला पुर्वकल्पना दिल्याचे राजभवनाकडून स्पष्टीकरण

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिर‍िक्त कार्यभार असल्याने ते दिनांक २५ जानेवारी रोजी गोवा विधान सभेच्या प्रथम सत्राला संबोध‍ित करणार असल्याने त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळाला […]

महाराष्ट्र

नाशिक-बेळगाव विमान सेवेचा छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रारंभ

नाशिक, दि. 25 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळावरून आजपासून नाशिक ते बेळगाव विमानसेवा सुरू झाली. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते […]

महानगर

भेंडीबाजारातील महिला शेतकरी कशा ? प्रवीण दरेकर यांची टिका

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): कृषी कायद्याविरोधात आज मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. आजच्या मोर्चात शेतकरी कमी आणि मारुन मुटकून आणलेले, घुसवलेले लोकं जास्त आहेत. भेंडी बाजारातील महिला शेतकरी कधी पासून झाल्या? अशी […]

महानगर

लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्याचा निर्णय लवकरच-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): मुंबईतील लोकल  रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बैठकीस […]

महानगर

नवीन पत्रीपुलाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण

कल्याण, दि. 25 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): कल्याण येथील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या व कल्याण पूर्व–पश्चिमेला जोडणाऱ्या नव्या पत्री पुलाचे लोकार्पण आज मा. मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने तसेच राज्याचे पर्यावरण, […]

महानगर

सोन्याचे दागिने, मोबाईल, मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

ठाणे, दि. 25 (एमएमसी न्‍यूज नेटवर्क): ठाणे, उल्हासनगर, मुंबई परिसरात चैन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिंग व मोटारसायकल चोरी करणाऱ्या इराणी टोळीतील एका आरोपीला ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिटने अटक केली असून त्याच्याकडून ६ लाख १७ हजार […]