Tags :Foreign exchange reserves

Featured

सलग चौथ्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यात घट

नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात (foreign exchange reserves) सलग चौथ्या आठवड्यात घसरण सुरू आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकडेवारीनुसार, 17 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा 16 कोटी डॉलरने घसरून 635.667 अब्ज डॉलर झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आकडेवारीनुसार, 10 डिसेंबरच्या आधीच्या आठवड्यात परकीय चलन साठा (foreign exchange […]Read More

Featured

देशाच्या परकीय चलन साठ्याच्या घसरणीला ब्रेक

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील परकीय चलन साठा (foreign exchange reserves) 8 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात 2.039 अब्ज डॉलरने वाढून 639.516 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी आपल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली. त्याआधी एक ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा (foreign exchange reserves) 1.169 अब्ज डॉलरने घटून 637.477 अब्ज डॉलरवर […]Read More

Featured

देशाचा खजिना झाला कमी

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या आठवड्यात नवा विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर 10 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात देशातील परकीय चलन साठा (foreign exchange reserves) 1.34 अब्ज डॉलरने घसरून 641.113 अब्ज डॉलरवर आला. पुरेसा परकीय चलन साठा एका निरोगी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा असतो. आयातीला पाठिंबा देण्यासाठी आर्थिक संकटाच्या वेळी तो अर्थव्यवस्थेला आवश्यक ती मदत उपलब्ध करतो. याआधी […]Read More

Featured

देशातील परकीय चलन साठा विक्रमी उच्चांकावर

मुंबई, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील परकीय चलन साठा (Foreign Exchange Reserves) 2 जुलैला संपलेल्या आठवड्यात 1.013 अब्ज डॉलरने वाढून 610.012 अब्ज डॉलरच्या पातळीवर गेला आहे. अशाप्रकारे देशाचा परकीय चलन साठा आतापर्यंतच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. याआधी 25 जून 2021 रोजी संपलेल्या […]Read More

अर्थ

भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 600 अब्ज डॉलरच्या पलिकडे

मुंबई, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या परकीय चलन साठ्याने (Foreign Exchange Reserves) पहिल्यांदाच 600 अब्ज डॉलरचा आकडा पार केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, 4 जूनला संपलेल्या आठवड्यात तो 605 अब्ज डॉलर होता जो 28 मेपर्यंत 598 अब्ज डॉलर होता. या दृष्टीने परकीय चलन साठ्यात एकाच आठवड्यात 6.84 अब्ज डॉलरची वाढ नोंदवली गेली […]Read More

अर्थ

भारताच्या परकीय चलन साठ्यात 68.9 कोटी डॉलरची वाढ

मुंबई, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 26 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा (Foreign exchange reserves) 68.9 कोटी डॉलरने वाढून 584.554 अब्ज डॉलर झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. मागील आठवड्यात परकीय चलन साठा 16.9 कोटी डॉलरने कमी होऊन 583.865 अब्ज डॉलरवर आला होता. त्याआधी गेल्या […]Read More

अर्थ

भारत आता कर्ज देण्याच्या स्थितीत: अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील परकीय चलन साठा (Foreign exchange reserves) 590 अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर आहे. या साठ्यामुळे भारत (India) आता कर्ज देणारा देश बनला आहे. अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर (Anuragsing Thakur) यांनी शनिवारी सांगितले की, सध्या भारताकडे 590 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा आहे, जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 119 अब्ज डॉलरनी […]Read More