Tags :A golden opportunity for investors

Featured अर्थ

भांडवली बाजारात कोहराम. गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत गेल्या महिनाभरात सेन्सेक्स आपल्या विक्रमी स्तरावरून जवळपास ३,००० अंकांनी घसरला.आठवड्याची सुरुवात आणि शेवट हा घसरणीनेच झाला. निफ्टीने १९ ऑक्टोबर २०२१ रोजी १८,६०४ हा उच्चतम स्तर गाठला होता Covid-19 मुळे २३ मार्च २०२० रोजी निफ्टीने ७,६१० हा तळ गाठला होता.तेव्हापासून सातत्याने निफ्टीत वाढ होत होती त्यामुळे बाजार घसरणार […]Read More