Tags :14.57 percent increase in country’s exports

अर्थ बिझनेस

देशाच्या निर्यातीत 14.57 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताच्या एकूण निर्यातीत जानेवारी 2022 च्या 56.86 अब्ज डॉलरच्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये वार्षिक 14.57 टक्क्यांनी वाढ होऊन ती 65.15 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, असे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.  एकूण निर्यात म्हणजे वस्तू आणि सेवा यांची एकत्रित निर्यात.,ृ वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या निवेदनानुसार, जानेवारी 2022 मध्ये USD 65.80 […]Read More