Tags :'साहित्य भारती' अध्यक्षपदी पद्मश्री नामदेव कांबळे यांची निवड.

गॅलरी

‘साहित्य भारती’ अध्यक्षपदी पद्मश्री नामदेव कांबळे यांची निवड.

वाशीम, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत ‘साहित्य भारती’ची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सोमवारी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी वाशीम येथील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीकार पद्मश्री नामदेव कांबळे यांची निवड झाली आहे. त्यानुषंगाने अखिल भारतीय साहित्य परिषद वाशीमच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय साहित्य […]Read More