Tags :मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चेंबूरमध्ये अशोक स्तंभाचे लोकार्पण

महानगर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चेंबूरमध्ये अशोक स्तंभाचे लोकार्पण

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारताच्या सार्वभौमत्वाचे राष्ट्रीय प्रतीक असलेला अशोक स्तंभ सुमारे १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर उभारण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने, गुरुवारी रात्री 11 वाजता या अशोक स्तंभाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामजिक न्याय ( […]Read More