Tags :जीएसटी

अर्थ

यावर्षी कर संकलन चांगले होणार, अनेक वस्तूंवर दर बदलण्याची गरज

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महसूल सचिव तरुण बजाज यांनी बुधवारी सांगितले की, कॉर्पोरेट क्षेत्राची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे, जी अर्थव्यवस्थेसाठी चांगली गोष्ट आहे. या क्षेत्राच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे 2021-22 मध्ये चांगला कर (Tax) महसूल अपेक्षित आहे. परंतू अशा अनेक वस्तू आहेत ज्यावर जीएसटी दर (GST Rate) बदलण्याची आवश्यकता असू शकते. परंतु आधी प्रणाली […]Read More

अर्थ

नऊ महिन्यांत प्रथमच जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी

मुंबई, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील जीएसटी संकलनाचा (GST collection) आकडा 9 महिन्यांत पहिल्यांदाच 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आला आहे. जूनमधील जीएसटी संकलन कमी होऊन 92,849 कोटी रुपयांवर आले आहे जे मे मध्ये 1.02 लाख कोटी रुपये होते. अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) मंगळवारी ही माहिती दिली. याआधी सप्टेंबर 2020 मध्ये जीएसटी संकलन 95,480 कोटी […]Read More

अर्थ

सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर नोटबंदी आणि जीएसटीचाही वाईट परिणाम

नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना साथीचा (corona) बहुतांश क्षेत्रांवर वाईट परिणाम झाला आहे. मात्र सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांबाबत (एमएसएमई) (MSME) बोलायचे झाले तर त्यावर केवळ कोरोना साथीचाच नाही तर नोटाबंदी आणि वस्तु आणि सेवा करांमधील (GST) गुंतागुंतीचाही परिणाम झाला आहे. मोदी सरकारच्या पीएमईजीपी (पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम) अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सूक्ष्म […]Read More