Tags :अर्थव्यवस्था

अर्थ

अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर चांगली बातमी

नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थव्यवस्थेच्या (economy) आघाडीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या वर्षी विकास दर (growth rate) 9.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये विकास दर 8.5 टक्के दराने वाढू शकतो. कोरोनामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.3 टक्के […]Read More

अर्थ

अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर भारताची वाहवा

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेनंतर भारताच्या अर्थव्यवस्थेत (Indian economy) प्रचंड सुधारणा झाली आहे. त्याचबरोबर चीनची अर्थव्यवस्था अनिश्चिततेकडे वाटचाल करत आहे. ही माहिती एस अँड पी ग्लोबल रेटिंग्स ने आपल्या अहवालात दिली आहे. तसेच पतमानांकन संस्थेने चीनच्या (china) जीडीपी वाढीचा अंदाज देखील कमी केला आहे. पतमानांकन संस्थेने काय म्हटले आहे What […]Read More

Featured

…अन्यथा अर्थव्यवस्था रुळावर येणे कठीण

नवी दिल्ली, दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाच्या एकूण निर्यातीत वाढ, औद्योगिक उत्पादनात सुधारणा आणि कृषी उत्पादनांच्या परदेशी निर्यातीत वाढ झाल्याच्या चांगल्या वृत्तांनंतरही नोकऱ्यांच्या आघाडीवरील संकट कायम आहे. देशातील बेरोजगारीचा दर (unemployment rate) 7.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी भागात बेरोजगारीचा दर 9.1 टक्के आणि ग्रामीण भागात 6.6 टक्के झाला आहे.   बेरोजगारी मागणीच्या वाढीतील मोठा अडथळा […]Read More

Featured

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेनंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार उचलणार पावले

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) के व्ही सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे की कोरोना विषाणूच्या (corona virus) दुसर्‍या लाटेचा परिणाम झालेल्या अर्थव्यवस्थेला (Economy) चालना देण्यासाठी सरकार आणखी उपाययोजना करू शकते. त्याचबरोबरच सुब्रमण्यम यांनी सांगितले की, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात केलेल्या विविध उपाययोजना लक्षात घेऊन नव्या प्रोत्साहन पॅकेजवर […]Read More

अर्थ

व्यवसाय सुलभतेसाठी अनावश्यक नियम रद्द करण्याची आवश्यकता – अमिताभ कांत

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना (corona) साथीच्या काळात अर्थव्यवस्थेला (economy) पुन्हा रुळावर आणण्यासाठी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यवसाय सुलभतेला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, भारताला व्यवसायासाठी सुलभ आणि सोपे स्थान बनविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक अनावश्यक नियम रद्द करावे लागतील. त्यामुळे जगातील सर्वोत्तम उत्पादक भारतात व्यवसाय करण्यास प्रवृत्त […]Read More

Featured

युरोपची अर्थव्यवस्था पहिल्या तिमाहीत घसरली

नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): युरोपची अर्थव्यवस्था (Europe’s economy) वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत 0.6 टक्क्यांनी घटली आहे. लसीकरणांची (vaccination) संथ सुरुवात आणि टाळेबंदी (lockdown) वाढल्यामुळे पुनर्प्राप्तीची अपेक्षा लांबणीवर पडली आहे आणि इतर मोठ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत हे क्षेत्र पुनर्प्राप्तीमध्ये किती मागे पडले आहे हे दिसून येत आहे. अर्थशास्त्रज्ञांनी अपेक्षित केलेल्या 1 टक्क्यांच्या घसरणीपेक्षा ती कमी […]Read More

Featured

व्यापक लसीकरणाचा भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा – आशियाई विकास बँक

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात कोविड-19 च्या (covid-19) दुसर्‍या लाटेचा कहर सुरूच आहे. यादरम्यान, आशियाई विकास बँकेने (ADB) देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल (Indian Economy) चांगली बातमी दिली आहे. आशियाई विकास बँकेने म्हटले आहे की देशात चांगले आणि व्यापक प्रमाणात लसीकरण (corona vaccination) सुरू आहे. यामुळे, चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 11 टक्क्यांच्या दराने वाढू शकते. […]Read More

Featured

भारताच्या आर्थिक प्रगतीला कोरोनाचा धोका

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे (second wave of coronavirus) भारताच्या आर्थिक (Indian economy) प्रगतीचा वेग संकटात सापडला आहे. बँक ऑफ अमेरिका (बोफा) (BOFA) सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की कोरोना साथीमुळे मार्च 2021ला संपलेल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी विकास दराचा (GDP growth Rate) जो अंदाज वर्तवण्यात आला होता तो साध्य करणे कठीण आहे. […]Read More

अर्थ

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने वाढीचा अंदाज घसरला

नवी दिल्ली, दि.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील बर्‍याच राज्यांत वाढणार्‍या कोरोना (corona) रुग्णांमुळे अर्थव्यवस्थेबद्दल (economy) चिंता निर्माण झाली आहे. गुंतवणूक बँका आपल्या वाढीचे अनुमान (Growth estimates) कमी करत आहेत, तर काहीजण दुसरी लाट आणि त्याच्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. गेल्या वर्षी साथीचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीच्या (Lockdown) परिणामातून अर्थव्यवस्था सुधारत असतानाच देशात कोरोनाची […]Read More

Featured

भारताला अधिक वेगाने आर्थिक वाढीची आवश्यकता – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

वॉशिंग्टन, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड-19 (covid-19) साथीमुळे अर्थव्यवस्थेतील घसरणीची (Decrease In the economy) भरपाई करण्यासाठी भारताला अधिक वेगाने आर्थिक वाढ नोंदवावी लागेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) (IMF) हे मत व्यक्त केले आहे. चालू वर्षात भारताचा विकास दर (Growth rate) 12.5 टक्के राहील असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, अर्थव्यवस्थेच्या आठ टक्क्यांच्या […]Read More