मुंबईत धावण्यासाठी देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता सज्ज झाली आहे. महत्वाचं म्हणजे, ही आधुनिक वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी बंदरादरम्यान चालविण्यात येणार आहे. ही टॅक्सी जेएनपीटी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी प्रमुख साधन ठरणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) व जेएनपीटी यांच्यातील करारानंतर पुढील महिन्यापासून ही सेवा सुरू होणार आहे. या उपक्रमामुळे मुंबईच्या शिरपेचात […]Read More
मुंबई दि.20(एम एमसी न्यूज नेटवर्क) : परभणीतील आंबेडकरी कार्यकर्ते शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि न्याय मिळविण्यासाठी दलित आणि मराठा समाज एकत्र येऊन २५ जानेवारी २०२५ रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची घोषणा रिपब्लिकन पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय, इंसा हटमेंट आझाद मैदान, मुंबई येथे करण्यात आली. या […]Read More
मुंबई दि.20 (एम एमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याच्या प्रस्तावाला राज्यातील हजारो लॉटरी विक्रेत्यांनी तीव्र विरोध केला असून सरकारने लॉटरी बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतल्यास विक्रेत्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी आज मुंबई मराठी संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.१९६९ पासून सुरू झालेली महाराष्ट्र […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विमर्श ग्रुपने जबरदस्त व्यूहरचना केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेऊन बांगलादेशी रोहिंग्याना हाकलून लावण्याची मोहीम सुरू करणे, हा भाजपच्या मुंबई महापालिका निवडणूक रणनीतीचा मुख्य […]Read More
बदलापूर येथील शाळेतील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काऊंटर प्रकरणी मोठी घडामोड घडली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सादर करण्यात आलेल्या न्यायालयीन चौकशी समितीचा आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलीस जबाबदार असल्याचे समोर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातला न्यायालयीन चौकशीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असून […]Read More
मुंबई, दि. 19 (ताजेश काळे) : महाराष्ट्र विधिमंडळातील विधानसभा तथा विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची व्यक्तिगत माहिती जाणून घ्यायची उत्कंठा तुमच्या मनात आली असेल आणि तुम्ही लगेच हातातील मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकापुढे बसून गुगलवर सर्च केल्यास तुमच्यासमोर एका क्लिकवर ज्ञानाचा खजिना नव्हे तर चक्क निराशा हाती पडणार आहे. होय हे अगदी खरे आहे, माहिती व […]Read More
ठाणे, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रामीण भागातील महिला राष्ट्रीय महिला आयोगपर्यंत पोहोचू शकत नाहीत. यासाठी महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांच्या ऐशी टक्के टक्के तक्रारी तात्काळ सोडविल्या जात आहेत अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत […]Read More
मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्री परिषदेची बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , अजित पवार यांच्यासह कॅबिनेट आणि राज्य मंत्री उपस्थित […]Read More
मुंबई,दि.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मासेमारी नौकेला मुंबईतील समुद्रात चीनच्या माल वाहतूक जहाजाने धडक दिल्याने मासेमारी नौकेचे नुकसान झाले होते. त्या मालवाहू जहाजाच्या कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले होते. या नुकसान भरपाईचा१८ लाख ५५ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकसानग्रस्त नौकेच्या मालकाला आज प्रदान करण्यात आला. मंत्रालयात मंत्री परिषद संपल्यानंतर नुकसानग्रस्त नौका […]Read More
मुंबई दि.16(एम एमसी न्यूज नेटवर्क): स्वच्छतेची पातळी उंचावणे व नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयक जागरूकता निर्माण करणे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘कचरा मुक्त तास’ मोहीम हाती घेतली आहे. काल पासून संपूर्ण महानगरपालिका कार्यक्षेत्रात म्हणजे सर्व प्रशासकीय विभागात (वॉर्ड) सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या दोन तासांच्या कालावधीत ‘कचरा मुक्त तास’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी आज […]Read More
Recent Posts
- प्रशांत डिंगणकर यांच्या
“मनबाधा”चे सोमवारी प्रकाशन - येत्या बुधवारी ‘बरवे संचित’चे प्रकाशन
- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 120 वा लग्नसोहळा भायखळ्यात जल्लोषात
- पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी : पट्टशिष्यांनी वाहिली सप्तसुरांची स्वरांजली!
- महानगरपालिकेतील १००० कोटी रुपयांची टेंडर फक्त रद्द करुन चालणार नाही; चौकशी करून दोषींवर कारवाई करा. – सुरेशचंद्र राजहंस.
Archives
- April 2026
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019