
#ऑनलाईन शिक्षणामुळे डोळ्यातील कोरडेपणाच्या समस्येत वाढ
नवी दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक साथीचा आजार कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलांचे भविष्य लक्षात घेता घरीच ऑनलाइन शिक्षण दिले जात होते. अभ्यासाबरोबरच मुले मोबाइलवर ऑनलाईन गेमही खेळतात. यामुळे डोळ्यांचे आजार आणि […]