नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर दिलासा देणारे वृत्त आहे. भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या संशोधन अहवालात जीडीपी वाढीचा अंदाज वाढविण्यात आला आहे. एसबीआयच्या अहवालात म्हटले आहे की अर्थव्यवस्थेतील सुधारणांमुळे वित्तीय वर्ष 21 साठी जीडीपी विकास दर उणे 7.4 टक्के असण्याची शक्यता आहे, आधीच्या अंदाजानुसार हा आकडा उणे 10.9 टक्के होता. या व्यतिरिक्त […]Read More
नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तोट्यात असलेली विमान कंपनी एअर इंडियाच्या संपादनासाठी टाटा समुहासह अनेक कंपन्यांनी प्रारंभिक निविदा दाखल केल्या आहेत. दरम्यान, एअर इंडियाच्या 209 वरिष्ठ कर्मचार्यांनीही या निविदेमध्ये भाग घेतला आहे. दुसरीकडे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव (दीपम) तुहीन कांत पांडेय यांनी ट्विट केले की एअर इंडियाच्या रणनितिक निर्गुंतवणुकीसाठी अनेक स्वारस्यपत्रे […]Read More
नवी दिल्ली, दि.14(एमएमसी न्यूज नेटवर्क): देशाची व्यापक आर्थिक परिस्थिती खुपच अनिश्चित आहे आणि चालू आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) सुमारे 10 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. असे मत माजी मुख्य सांख्यिकीतज्ञ प्रणव सेन यांनी व्यक्त केले आहे. सेन यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की नरेंद्र मोदी सरकारने केलेली अर्थव्यवस्थेची एकूणच व्यापक व्यवस्था फारशी चांगली नाही, […]Read More
नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलोन मस्क यांच्या मालमत्तेमध्ये नुकतीच जबरदस्त वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, इलोन मस्क यांची संपत्ती 152 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अशाप्रकारे, त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि फेसबुकचे मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकले आहे. ते जागतिक […]Read More
नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशियाई विकास बँकेने (एडीबी) गुरुवारी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातल्या आपल्या अंदाजात सुधारणा करत सांगितले की आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान 8 टक्क्यांची घट पहायला मिळु शकते, याआधी ती नऊ टक्के घसरणार असल्याचे सांगण्यात आले होते. एडीबीने सप्टेंबर महिन्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थे संदर्भात अंदाज व्यक्त केला होता की चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये देशाची […]Read More
नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्राप्तिकर विभागाने स्टील उत्पादनांची निर्मिती करणार्या ओडिशा मधील औद्योगिक समुहावर छापेमारी करुन 170 कोटी रुपयांचा काळा पैसा जप्त केला आहे. या व्यतिरिक्त कंपनीमध्ये असे संचालकही पकडले गेले आहेत जे प्रत्यक्षात रोजंदारीवरील कामगार होते. सीबीडीटीने मंगळवारी सांगितले की, समुहाच्या राउरकेला आणि त्याच्या आसपासच्या ठिकाणांवर अधिकार्यांनी 3 डिसेंबरला छापे टाकले होते. […]Read More
नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था (रेटिंग एजन्सी) फिचने चालू आर्थिक वर्ष 2020-21 साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) अंदाजात सुधारणा केली आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 9.4 टक्क्यांनी घसरेल असा फिच चा अंदाज आहे. याआधी फिचने भारतीय अर्थव्यवस्थेत 10.5 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तविला होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीत भारतीय […]Read More
मुंबई,दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅंकेने आज आपले मोबाइल बँकिंग अॅप ‘आयमोबाईल’ ची नवीन आवृत्ती ‘आयमोबाईल पे’ सुरू केली. यासोबतच बँकेचा फिनटेक व्यवसायात प्रवेश झाला. बँकेच्या या नवीन अॅपद्वारे बँकेच्या कोणत्याही ग्राहकाला पेमेंट आणि बँकिंग सारख्या सेवा मिळतील. हे पेमेंट अॅप ग्राहकांना कोणतेही यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) आयडी किंवा व्यापारी देय देणे, विजेची […]Read More
नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ कौशिक बसु यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत सांगितले आहे की 2010 मध्ये जी अर्थव्यवस्था दहा टक्क्यांपर्यंत सकारात्मक होती, ती 2020 पर्यंत दहा टक्के नकारात्मक झाली आहे. त्यांनी म्हटले आहे की ही एक अत्यंत दुर्मिळ परिस्थिती आहे, ज्यामुळे जगभरातील तज्ञ चिंतित आहेत. त्यांनी सांगितले […]Read More
नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची घोषणा करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी चालू आर्थिक वर्षासाठीचा (२०२०-२१) भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाज व्यक्त केला. दास यांनी सांगितले की पुढच्या तिमाहीत देशाची जीडीपी वाढ नाकारात्मक वरुन सकारात्मक होण्याची अपेक्षा आहे. आरबीआयने पुढच्या तिमाहीसाठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवून 0.10 […]Read More
Archives
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019