नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021 च्या अर्थसंकल्पातील (Budget) वित्तीय तूट (Fiscal Deficit) नियंत्रित करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. हे पाहता फिचसह अन्य पत मानांकन (Credit Rating) संस्थांकडून भारताचे मानांकन कमी (Rating Downgrade ) होण्याची भीती वाढली आहे. जर देशाचे मानांकन कमी होऊ लागले तर परदेशातून कर्ज प्राप्त करणे सरकारसाठी […]Read More
मुंबई, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसने (Moody’s Investors Service) 2021-22 च्या अर्थसंकल्पात (Budget) कर आणि निर्गुंतवणुकीतून (Tax and Disinvestment) जास्त महसूल संकलन करण्याच्या उद्दिष्टांवर शंका व्यक्त केली आहे. परंतू अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त वित्तीय तुटीमुळे सार्वभौम पतमानांकनाच्या स्थितीबाबत पतमानांकन संस्थेने काहीही सांगितलेले नाही. आर्थिक वर्ष 2021-22 च्या अर्थसंकल्पात, चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट (Fiscal […]Read More
नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वस्तू व सेवा कर (GST) वसुली जानेवारीत जवळपास 1.20 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. GST collections for January 2021 touched an all-time high of about Rs 1.20 lakh crore वित्त मंत्रालयाने रविवारी याची माहिती दिली. मंत्रालयाने म्हटले आहे की हे गेल्या पाच महिन्यांतील जीएसटी महसूल वसुलीच्या दिशेनुसार आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील परकीय चलन साठा 22 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात 1.091 अब्ज डॉलरने वाढून 585.334 अब्ज डॉलर झाला. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. त्याआधी 15 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 1.839 अब्ज डॉलरने कमी होऊन 584.242 अब्ज डॉलरवर आला होता. 8 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात […]Read More
नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकार 2021-22 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात खासगीकरणासाठी नवीन धोरण आणू शकते. त्याअंतर्गत, सरकार बिगर-धोरणात्मक क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील (पीएसयू) संपूर्ण हिस्सेदारी विकून बाहेर पडेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आगामी अर्थसंकल्पात नव्या खासगीकरण धोरणाची रूपरेषा सादर करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले. त्याअंतर्गत, 1 एप्रिल 2021 पासून सुरू होणार्या नवीन वित्तीय वर्षात, […]Read More
मुंबई, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईच्या ओंकार ग्रुप बिल्डरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना अटक केली आहे. 22 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ओंकार समूहाने सर्व बँकांकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. यापैकी 450 कोटी रुपयांचे […]Read More
वॉशिंग्टन, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मंगळवारी सांगितले की, भारतीय अर्थव्यवस्था पुढील आर्थिक वर्षात जोरदार झेप घेईल आणि विक्रमी 11.5 टक्क्यांनी वाढेल. आयएमएफने म्हटले आहे की साथीच्या दरम्यान मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये एकमेव भारतच दुहेरी आकडी विकास दर साध्य करणारा देश असेल. आयएमएफने मंगळवारी जाहीर केलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या ताज्या स्थितीमध्ये (वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक […]Read More
नवी दिल्ली, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडून लोकांना जास्त अपेक्षा आहेत. परंतू कोरोना साथीमुळे लावण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे महसुलाचे नुकसान झाल्याकारणाने सरकारकडे खुप जास्त प्रोत्साहन देण्याची संधी नाही. लोकांना सरकारकडून यावर्षी प्राप्तिकराच्या सवलतीबाबत अनेक अपेक्षा आहेत. कलम 80 सी आणि कलम 80 […]Read More
नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सेन्सेक्स ने 50,000 च्या आकड्याला स्पर्श केल्यानंतर भलेही गेल्या दोन दिवसात त्यात घट झाली असली तरी आगामी काळात शेअर बाजाराची गती अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त होणार आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन (एम-कॅप) देशाच्या अर्थव्यवस्थेपूर्वीच 5 लाख कोटी डॉलर (365 लाख कोटी रुपये) होऊ शकते. […]Read More
नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) सकारात्मक विकास दर साध्य करण्याच्या जवळ असल्याचा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की व्ही-आकाराच्या सुधारणेतील ‘व्ही’ चा अर्थ लस हा आहे. केंद्रीय बँकेच्या जानेवारीच्या पत्रिकेमध्ये ‘अर्थव्यवस्थेची स्थिती’ यावर एक लेख लिहिण्यात आला आहे, त्याचे शीर्षक आहे “2021 कसे […]Read More
Archives
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019