…. आधी अभ्यास करा, मग बोला निर्मला सीतारामन

 …. आधी अभ्यास करा, मग बोला निर्मला सीतारामन

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने सेवा सुविधांचे खासगीकरण करणारी जाहीर केलेली योजना विरोधकांनी नीट first study अभ्यासावी आणि मगच त्यावर बोलावे असे प्रत्युत्तर केंद्रिय वित्तमंत्री निर्मला सीतारामन Nirmala Sitharaman यांनी दिले आहे…. study first, then speak : Nirmala Sitharaman
काल काँग्रेसने सरकारच्या congress या धोरणावर जोरदार टीका केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पी. चिदंबरम यांनी  टीका करताना, सरकारने देश विकायला काढल्याचे व्यक्तव्य केले होते , त्याला सीतारामन Nirmala Sitharaman यांनी आज मुंबईत उत्तर दिले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका  कार्यक्रमानिमित्ताने त्या मुंबईत आल्या होत्या.
मुंबई – पुणे कॉरिडॉर आणि नवी दिल्ली रेल्वे स्थानक यांचे खासगीकरण  करण्याची योजना काँग्रेसनेच आखली होती याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. आम्ही देशाची कोणतीही मालमत्ता विकत नाही, मात्र विरोधक खोटा प्रचार करून त्यांची दिशाभूल करत असल्याचेही सीतारामन Nirmala Sitharaman यांनी प्रसारमाध्यमांना media सांगितले.
 
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या banks सुधारणा कार्यक्रम रूपरेषेचे उद्घाटन करताना  सीतारामन Nirmala Sitharaman यांनी आज या बँकांच्या सद्य स्थितीबाबतही  भाष्य केले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या कार्यपद्धतीत आता सुधारणा  progress केली असून, त्याही खुल्या बाजारातून अर्थ पुरवठा मिळवित आहेत, असे त्या म्हणाल्या.  राज्य सरकारां बरोबर बँकांनी सहयोग वाढवत पायभूत सुविधा  उभारण्यासाठी एकत्रित काम करावं असा सल्लाही advice निर्मला सीतारामन Nirmala Sitharaman यांनी या कार्यक्रमात दिला.
 
ML/KA/PGB
25 Aug 2021

mmc

Related post