मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे .Nomination Paper for Gram Panchayat Elections Offline त्याचप्रमाणे नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेची प्रभागसंख्या कमी करण्याच्या कायद्याला आव्हान देणारी याचिका याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात 20 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. Hearing on 20th December regarding the formation of Mumbai Municipal Corporation शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी वकील देवदत्त पालोदकर यांच्यामार्फत ही याचिका करून शिंदे सरकारच्या प्रभाग […]Read More
ठाणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय स्तरावरील हस्तशिल्प पुरस्कार प्राप्त कलाकारांमध्ये महाराष्ट्रातील तीन जणांचा समावेश असून ठाणे जिल्ह्यातील भाईंदरचे रहिवासी अभय पंडित यातील एक मानकरी आहेत. दिल्लीत नुकताच हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. Handicraft National Awardee Abhay Pandit from Bhayander कुंभार कामातून नक्षीदार माती शिल्प बनविणाऱ्या अभय पंडित यांना आपल्या माता पित्याकडून कुंभारकलेचा […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कामानिमित्त भारतात आलेल्या अमेरिकन महिलेसमोर टॅक्सीत अश्लील चाळे करणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली.योगेंद्र उपाध्याय असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. A taxi driver sexually assaulted an American woman शनिवारी दुपारच्या वेळी तक्रारदार महिला आपले काम आटपून घरी जात होती . यावेळी तिने खासगी इनोव्हा कार बुक केली होती आणि […]Read More
दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई मेट्रो तीन साठी अत्यावश्यक असणाऱ्या आरे कार शेडच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावल्याने हे काम सुरूच राहणार आहे.Aarey Metro Car Shed will continue to operate आरे मेट्रो कार शेडचे काम महा विकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बंद केले होते, […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गोवर- रूबेला संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार 1 डिसेंबर पासून मुंबईत ३३ आरोग्य केंद्रांतील नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील एक लाख ३४ हजार ८३३ बालकांना गोवर- रूबेला लसीची विशेष मात्रा देण्यात येणार आहे. Special dose of Measles-Rubella vaccine to 1 lakh 34 thousand children in Mumbai केंद्राच्या […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार * दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार. ३ डिसेंबरपासून विभाग कार्यरत * अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणार. अनुसूचित जमातीची रिक्त पदे तत्काळ […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अनेक दिवसापासून मुंबईतील उद्यानांची स्थिती अत्यंत दयनीय झाली होती मात्र त्यानंतर महापालिकेने पालिकेची सर्व उद्याने अत्याधुनिक व सुशोभित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्यानात अनेक नवनवीन बदल केले जाऊ लागले आहेत. उद्यानात वाचनालय, मनोरंजन उद्याने अशा संकल्पना राबवत असताना आता नव्याने उद्यानात लाकडी ओंडक्यापासून पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती साकारण्यास सुरुवात केली आहे. बोरिवली […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचे विस्तारीकरण करतानाच प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करण्यात यावे जेणेकरून भविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर गोसीखुर्द, कोयना, कोकण भागात पर्यटनाच्या दृष्टीने सीप्लेन सुरू करण्याबाबत आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची ८१ वी संचालक मंडळाची बैठक मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बेळगावात 30 मार्च 2018 रोजी केलेल्या प्रक्षोभक भाषण प्रकरणी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहे. 1 डिसेंबरला न्यायालयात हजार राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहे.Belgaum court summons Sanjay Raut बेळगाव कोर्टाने पाठवलेलं समन्स आणि त्यावेळी केलेल्या भाषणावर संजय राऊत म्हणाले आहेत की, सीमाभागातील बांधांवर […]Read More
Archives
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019