मुंबई, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘पठाण’ चित्रपटाविरोधात आता बजरंग दल आक्रमक झाले असून त्यांनी शाहरुख खानचे पोस्टर्स फाडत मॉलमध्ये तोडफोड केली आहे. Bajrang Dal is now aggressive against ‘Pathan’ शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघे दोन आठवडे बाकी आहेत. पण त्यातील ‘बेशरम रंग’ गाण्यापासून सुरू झालेल्या वादानंतर चित्रपटाला अजुनही हिंदू संघटनांच्या रोषाला सामोरं […]Read More
नवी दिल्ली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रचंंड बर्फांच्छादीत सियाचीन ही जगातील सर्वांत उंच आणि खडतर युद्धभूमी आहे. या अतिशय आव्हानात्मक अशा युद्धक्षेत्रावर आता पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याची निवड झाली आहे. महिला कॅप्टन शिवा थापा हीला 15 हजार, 632 फूट उंचीवर सियाचीन सिमेवर नियुक्त करण्यात आले आहे. भारतीय लष्करातून अशी नेमणूक होणारी शिवा ही […]Read More
नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या विकासाची चक्र वेगवान ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाची बाबत म्हणजे इंधन. देशातील वाढती इंधनाची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकार पर्यायी इंधनाचा स्त्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन मिशनला परवानगी देत, याच्या अंमलबजावणीसाठी 19,744 कोटी रुपये मंजूर केले आहेत. पायलट प्रोजेक्टसाठी यांपैकी 1466 कोटींचा वापर होणार आहे, […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मानवी देह नश्वर, मातीमोल असे म्हटले जाते परंतु पारंपरिक रुढींनुसार मृतदेहावर काहीन काही अंतिम संस्कार करण्याचे विधी जगभरातील सर्वच धर्मपंथांत आहेत. अमेरिकेत मानवी मृतदेहाला पूर्णपणे भूमीतत्वात विलिन करण्याची आणि त्यापासून ह्युमन कंपोस्ट खत तयार करण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे. नुकतीच न्यूयॉर्कच्या गव्हर्नरने त्या राज्यात मानवी मृतदेहापासून कंपोस्ट […]Read More
नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगांसाठी हे वर्ष चांगलेच व्यग्रतेचे जाणार आहे. कारण या वर्षात देशातील तब्बल ९ राज्यांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनाही आपली ताकद आजमावण्यासाठी या विधानसभा निवडणूका महत्त्वाच्या ठरणार आहेत. मध्यप्रदेश, त्रिपुरा, कर्नाटक, मेघालय, नागालॅंड, मिझोराम, राजस्थान, तेलंगणा […]Read More
बंगळुरु, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ओडिसामध्ये 13 जानेवारीपासून होणाऱ्या पुरूष हॉकी वर्ल्डकप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. यात 18 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ग्रुप D मध्ये भारताबरोबरच इंग्लंड, स्पेन आणि वेल्स या संघाचा देखील समावेश आहे. भारतीय संघाचे नेतृत्व ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंह करणार आहे तर अमित रोहिदास […]Read More
नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने 2016मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी केंद्राला चांगलेच घेरले होते. या निर्णयामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक नुकसान झाल्याचा दावाही करण्यात आला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या 58 याचिका दाखल करण्यात आल्या. मात्र या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लिन चीट दिली आहे. नोटाबंदीचा […]Read More
मातोश्रींच्या अंत्यसंस्कारांनंतर लगेचच पंतप्रधान मोदी कार्यरत, वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वैयक्तिक सुख-दु:खा पेक्षा कर्तव्याला महत्त्व देणारी व्यक्ती अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ख्याती आहे. आज पहाटे त्यांच्या मातोश्री हिराबेन यांचे अहमदाबाद येथे निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार करण्याचे पुत्रकर्तव्य पार पाडल्यावर लगेचच पंतप्रधानानी आपल्या नियोजित कार्यक्रमांना सुरुवात केली. मोदींना आजचा कोलकाता दौरा रद्दा करावा लागला. आईच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष […]Read More
नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीन आणि आसपासच्या देशांमध्ये उद्भवलेल्या कोरोनाच्या साथीपासून आपल्या देशवासियांना दूर ठेवण्यासाठी भारत सरकार आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सज्ज झाले आहे. परदेशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांद्वारे कोरोनाच्या प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन आंतराष्ट्रीय पर्यटकांना भारतात प्रवेश करताना कोरोना निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक करण्यात आला आहे. पार्श्वभूमीवर १ जानेवारीपासून चीन, हाँगकाँग, […]Read More
अहमदाबाद, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे अहमदाबाद येथील यूएन मेहता रुग्णालयामध्ये निधन झाले. 28 डिसेंबर रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर काल रात्री साडेतीन च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी ट्विटरवर आपल्या आईचा फोटो शेअर करत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या […]Read More
Archives
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019