नाशिक, दि. 5 : नाशिकच्या डॉ. देविका पाटील याा हिमालयन एक्स्ट्री सोलो पॉइंट फाइव्ह ही जगातील अत्यंत कठीण मानली जाणारी एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला तसेच केवळ दुसऱ्या भारतीय म्हणून मानाचा बहुमान मिळवला आहे. ही स्पर्धा नेपाळमधील अन्नपूर्णा पर्वतरांगांच्या परिसरात पार पडली. डॉ. देविका पाटील या नाशिक येथील ‘स्वास्थ्य मेंटल हेल्थ क्लिनिक’ […]Read More
मुंबई, दि ४: महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत कार्यरत धडक वूमन एम्पॉवर असोसिएशन च्या वतीने आयोजित भव्य कामगार मेळाव्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३० महिलांना ‘डीडबल्यूईए एक्सलन्स अवॉर्ड्स’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे मार्गदर्शन प्रख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी केले. या कार्यक्रमात शिखा नायर (वॉटर मॅनेजमेंट), […]Read More
मुंबई, दि. 2 : नव्या आकडेवारीनुसार, राज्यातील सुमारे 54 लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे या महिलांना पुढे आर्थिक मदत मिळणार नाही, असे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे सुमारे 1 कोटी 89 लाख महिला पात्र ठरल्या असून त्यांना दरमहा नियमानुसार 1500 रुपयांची मदत सुरूच राहणार आहे. या योजनेचा उद्देश कमी उत्पन्न असलेल्या […]Read More
नवी दिल्ली, दि. १६ : आज संसदेत महिला आरक्षण विधेयकावर झालेल्या चर्चेत काँग्रेस खासदार प्रियांका गांधींनी सरकारच्या हेतूवर तीव्र प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विधेयकाला पाठिंबा दर्शवला, मात्र त्याच्या वेळ आणि उद्देशाबाबत शंका व्यक्त केली. त्यांच्या भाषणात ‘चाणक्य जिवंत असते तर…’ या उल्लेखाने सभागृहात हलकासा गदारोळ झाला. नारीशक्ती वंदन विधेयकाचे श्रेय मला नको आहे, असे पंतप्रधान […]Read More
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर जिल्ह्यातील राजश्री गागरे यांनी शेतकरी महिला ते जर्मन कंपनीची मालकीण होण्याचा मान त्यांनी मिळवून मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्यांची ही कंपनी आशिया खंडातील पहिली चुंबक बनवणारी कंपनी आहे. राजश्री गागरे यांचे शिक्षण इंजिनिअरिंग झालेले असून त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच विवाह झाला. लग्नानंतर त्यांच्या पतीची नोकरी गेली आणि घर […]Read More
पुणे, दि १५: महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने आणलेल्या ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’च्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे देशव्यापी जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामुळे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळणार असून, राजकारणातील महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्यास मदत होणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अभियानांतर्गत १५ आणि १६ एप्रिल रोजी प्रत्येक […]Read More
मुंबई दि १४ : गझलसम्राट सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त अभंग क्रीएटिव्ह, पार्थ थिएटर प्रस्तुत आणि सिनेरंग फाऊंडेशनच्या वतीने स्त्री गझलकारांचा ‘गझल माझी सखी’ या मराठी गझल मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी लघू नाट्यगृह, तिसरा मजला, प्रभादेवी, मुंबई येथे रंगणार […]Read More
नवी दिल्ली, दि. 9 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नारी शक्ती वंदन कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागांची संख्या सध्याच्या 543 वरून 816 पर्यंत वाढेल, ज्यापैकी 273 जागा महिलांसाठी राखीव असतील. 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे, त्यामध्ये हे सुधारणा […]Read More
मुंबई, दि ८शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शाह यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्त्री शक्ती केंद्र आणि प्रियदर्शिनी टॅक्सी सर्विस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी ड्रायव्हिंग स्कूलच्या पहिल्या महिला बॅचचे प्रशिक्षण शुभारंभ प्रियदर्शनी पार्क येथे करण्यात आला. या शिबिरामध्ये महिला चालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या शिबिराच्या माध्यमातून महिलांना ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण उपलब्ध होणार असून महिला स्वावलंबी होणार आहे. […]Read More
नवी दिल्ली, दि. ३१ : देशातील राज्यांमध्ये पुरूषांपेक्षा महिलांचं दारू पिण्याचे सर्वाधिक प्रमाण हे अरुणाचल प्रदेश या राज्यात अधिक आहे. येथील जवळपास 24.2% महिला दारू पितात. दारू येथील संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथील लोकांची ही खास प्रथा आहे. येथे ‘अपोन्ग’ म्हणजे तांदळापासून तयार केलेली बिअर पिण्याची प्रथा आहे. तर त्यानंतरचे राज्य हे सिक्किम आहे. […]Read More
Recent Posts
Archives
- May 2026
- April 2026
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019