नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 25 मार्च सीआरपीएफ दिवस साजरा करण्यात येणार आहे, आझादी चा अमृत महोत्सव तसेच केंद्रीय रिझर्व पोलीस बल महिला कमांडो द्वारा महिला सशक्तिकरणाचा देशात प्रसार करण्याचा उद्देशाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सीआरपीएफ महिला कमंडोच्या वतीने काढण्यात आलेल्या महिला कमांडो च्या बाईक रॅलीलाएअर मार्शल विभास पांडे यांनी कस्तुरचंद पार्क येथून हिरवी झेंडी दाखवून […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आजपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. […]Read More
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि त्यांना धमकावून त्यांच्याविरोधात कट रचल्याप्रकरणी मुंबईतील एक डिझायनर आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिष्का असे या डिझायनर असणाऱ्या महिलेचे नाव आहे. अनिष्का हिच्या वडिलांविरोधात एका गुन्ह्याची नोंद आहे. याप्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी अनिष्काने […]Read More
पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रीडा क्षेत्रात करिअर घडवू इच्छीणाऱ्या देशातील आणि राज्यातील महिलांसाठी सध्या सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहेत. सध्या देशभर पहिल्या महिला IPL स्पर्धेचा जल्लोश सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्रात पुरूष महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेप्रमाणेच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगली येथे रंगणार आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीनंतर महिला कुस्तीसाठी […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी काल सोलापूर ते सीएसएमटी ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालविली. सोलापूर-CSMT वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे पायलट करताना पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले.सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणी वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची अर्थात एस आय टी ची स्थापना करण्यात येत असल्याची माहिती आज विधानसभेत देण्यात आली.SIT formed in Sheetal Mhatre video case या तपास कामी सहा पथके स्थापन करण्यात आली आहेत, या प्रकरणी चार आरोपी अटकेत असून […]Read More
मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार उपलब्ध करून देताना परसबागांमधील भाज्या उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागासोबत करार करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा तारांकित प्रश्न काँग्रेसच्या वजाहत मिर्झा यांनी विचारला होता, त्याला केसरकर उत्तर देत होते.या परसबागांच्या […]Read More
जालना, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिग्री नसेल तरी चालेल पण मनात जिदद आणि आत्मविश्वास, अफाट परिश्रम करायची तयारी असेल तर कितीही मोठे शिखर आपण पार करू शकतो.अनुभवाच्या बळावर व्यवसाय उभा केलेल्या मीनल रामेश्वर जैद या उद्योजिकेचा हा यशस्वी जिवन प्रवास असाच बोलका आहे. ग्रामीण भाग म्हटलं की शेतकरी कुंटुंब आले,आणि शेतकरी कुटुंब म्हटलं […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ग्रामीण भागातील शाळकरी मुली आणि महिला बचत गटाच्या सदस्या यांना नाममात्र अथवा मोफत sanitary pads तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी एका महिन्यात निविदा काढण्यात येतील अशी घोषणा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत केली. यापूर्वीची योजना २०२२ पर्यंत होती त्यात पाच रुपयात आठ pads शाळकरी मुलींना तर २४ रुपयात बचत गटांना […]Read More
लडाख, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनिअर्सच्या कर्नल गीता राणा या पूर्व लडाखमधील एका अग्रेषित आणि दुर्गम ठिकाणी स्वतंत्र फील्ड वर्कशॉपची जबाबदारी हाती घेणारी पहिली महिला अधिकारी ठरली आहे. लष्कराने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. ही जबाबदारी मिळाल्याने गीता राणा यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. लष्करी अधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक […]Read More
Recent Comments
Archives
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019