मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या इंटरनेटवर ई मेल, संकेतस्थळांचे पत्ते केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. मात्र देशभरात विविध भाषा असल्याने इंटरनेट बहुभाषिक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स क्लॉज अंतर्गत देशभरात सरकारी संकेतस्थळांचे पत्ते प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. सी-डॅककडून त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. ‘डॉट भारत’ हे […]Read More
जळगाव, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केळीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्हातील महिलांनी केळीच्या टाकाऊ खोडापासून सॅनिटरी आणि मॅटर्निटी पॅड तयार करण्याचा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे. येथील झाशीची राणी बचत गटाने केळीच्या खोडाचा लगदा तयार करून त्यापासून कापूस सदृश्य घटक तयार करून त्यापासून पॅड्स तयार केले आहेत. हे पॅड्स उपयुक्त असण्याबरोबरच स्वस्तही […]Read More
वाशिम, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम जिल्ह्यातील शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर हे श्वेतांबर व दिगंबर पंथीयांच्या आंतरीक वादामुळे चर्चेत आले होते. २० मार्च ला प्रशासनाच्या मदतीने दोन्ही पंथीयातील वाद मिटवल्याने मूर्तीच्या लेपनाबाबतचा वाद संपुष्टात आला आहे.Digambar community hoisted the religious flag on the occasion of Gudi Padwa. त्यामुळे मंदिर परिसरात शांततापूर्ण वातावरण आहे. आज […]Read More
सोलापूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे फुलांनी सजले आहे. 450 किलो शेवंती, 40 किलो गुलाबी कनेर, 40 किलो अष्टर, 100 किलो झेंडू, 500 नग गुलाबाच्या वापरापासून संपूर्ण विठ्ठल मंदिर हे पाडव्यानिमित्त सजवण्यात आले आहे.Vitthal Temple of Pandharpur was decorated with flowers on the occasion […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी किशिदा यांनी पंतप्रधान मोदींसोबत भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतला. मोदी आणि किशिदा यांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये जपानचे पंतप्रधान मोदी लस्सी बनवताना आणि पाणीपुरी खाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कमधील आहे. मोदी आणि किशिदा […]Read More
काटेवाडी, दि.२१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या शहरीकरणाबरोबरच देशातील बांधकाम क्षेत्रातही अत्याधुनीक प्रयोग होताना दिसत आहे. बांधकाम क्षेत्रातला असाच एक आश्चर्यचकीत करणारा प्रयोग पुणे जिल्ह्यातील बारामतीत पाहायला मिळणार आहे. हा प्रयोग म्हणजे दोन मजली इमारत चक्क उचलून 9 फूट मागे नेण्यात येणार आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून उत्सुकतेपोटी ही प्रक्रिया पाहण्यासाठी […]Read More
नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Local Body Election) निवडणुकीवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेले आहेत. पुढील सुनावणी 28 मार्चला होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी सुनावणी पुढच्या मंगळवारी होणार आहे. ऑगस्ट 2022 पासून ही सुनावणी वारंवार पुढे जात आहे. निवडणुकांचा मार्ग कधी मोकळा होणार? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. […]Read More
मुंबई, दि. 10 (जाई वैशंपायन): चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. यालाच वर्षप्रतिपदा असेही म्हणतात. संपूर्ण भारतभर नव्या वर्षाची सुरुवात या दिवशी करण्याची प्रथा आहे. प्रभू रामचंद्रांनी लंकाविजयानंतर अयोध्येत प्रवेश केला तो दिवस आणि ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला धार्मिक महत्त्वही आहे. या दिवशी अभ्यंगस्नान, पंचांगवाचन वगैरे करण्याची अनेक ठिकाणी पद्धत […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘महाराष्ट्र शाहीर’ या केदार शिंदे यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टिझर आज प्रदर्शित झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते हा टिझर लाँच करण्यात आला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरीने प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या टिझरमध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या महिन्याच्या १४ तारखेपासून सुरू असलेला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला आहे.The strike of government employees is finally over जुनी आणि नवीन पेन्शन योजनेतील तफावत ठेवणार नाही , जुन्या पेन्शन योजना सारखा आर्थिक लाभ देण्यात येइल असे धोरणशासनाने तत्वतः या बैठकीत स्वीकारले आहे.सरकार हे […]Read More
Recent Posts
Archives
- March 2026
- February 2026
- January 2026
- December 2025
- November 2025
- October 2025
- September 2025
- August 2025
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019