mmcnews mmcnews

करिअर

IIM बोधगयामध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) प्राध्यापक पदांसाठी उमेदवारांची भरती करेल (IIM भर्ती 2023). उमेदवार IIM बोध गया iimbg.ac.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी (IIM भर्ती 2023) अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2023 पर्यंत आहे. या भरतीअंतर्गत प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांवर निवड होणार आहे.Recruitment for Faculty Posts […]Read More

देश विदेश

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरले हे भारतीय वंशाचे उद्योजक

न्यूयॉर्क, दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेत पुढील वर्षी होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये आता भारतीय वंशाचे उद्योदक विवेक रामास्वामी उतरले आहेत. फॉक्स न्यूजवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आता ते सोशल मिडिया व्हिडीओद्वारे निवडणूक लढवण्यासाठी निधी संकलित करण्याबाबत लोकांना आवाहन करत आहेत. रामास्वामींबाबत थोडक्यात माहितीरिपब्लिकन पक्षाचे सदस्य असलेले रामास्वामी यांनी […]Read More

महानगर

नवाब मलिकांना दणका!

मुंबई दि.21( एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी केल्याच्या आरोपाखाली गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देण्यास पुन्हा नकार दिला आहे. ईडीनं मलिकांच्या जामिनास विरोध केल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची आणखी वाढ केली आहे. त्यामुळं आता नवाब मलिकांच्या अडचणीत […]Read More

खान्देश

महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी शासनाचे प्रयत्न

शिर्डी ,दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महसूल विभाग कालानुरूप आपल्या यंत्रणेत बदल करून अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहे. येत्या काळात महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी सकारात्मक निर्णय घेऊन हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोणी येथे केले. जनतेची कामे अधिक पारदर्शक व गतिमान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी जनतेशी थेट संवाद साधावा, अशी […]Read More

ट्रेण्डिंग

पहाटेचा शपथविधी रंगतदार वळणावर

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०१९ साली राज्यात राष्ट्र वादीच्या सहकार्याने सत्ता स्थापन करीत पहाटेच्या वेळी झालेल्या शपथ विधीची बाब आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली असून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेली विधाने याला कारणीभूत ठरली आहेत. शिवसेना सोबत येत नाही असे पाहून भाजपाने २०१९ ला राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन केले […]Read More

शिक्षण

कॉपीमुक्त परीक्षेचा विद्यार्थ्यांनी घेतला धसका, केंद्रावर शुकशुकाट

जालना दि २२– एकीकडे राज्यात सध्या 12 वीच्या परीक्षेची धूम सुरु आहे.यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न केले जातायत.जालन्यातही शिक्षण विभागाबरोबरच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न करून परीक्षा केंद्रांवर भेटी देत आहेत. काल जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी कॉपी करताना १६ विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडलं आहे.त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलंय.आज जालन्यातील जामवाडी येथील […]Read More

देश विदेश

मशाल चिन्ह तात्पुरते बचावले आणि अपात्रता ही नाही

दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेने बाबत दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर ची सुनावणी दोन आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात होणार असून तोवर ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि अपात्रता यावर दिलासा दिला आहे. आज ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात यावर आपली बाजू मांडत आयोगाच्या निकालाला सरसकट स्थगिती देण्याची केलेली विनंती मात्र न्यायालयाने अमान्य केली […]Read More

महानगर

न्यायाधीन ‘ या ‘ बंद्यांना स्वखर्चाने अंथरूण वापरण्याची मुभा

याचाच एक भाग म्हणून राज्यातील कारागृहांमध्ये 50 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या बंद्यांना स्वखर्चाने जाड बेडिंग (अंथरुण) व उशी आणण्याची परवानी देण्यात आली आहे. कारागृह विभागातील अडी-अडचणी जाणून घेवून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये या प्रस्तावास मान्यता देण्यात […]Read More

ऍग्रो

अन्यथा दारात कांदे ओतू

नाशिक दि २२ (एमएमसी न्यून नेटवर्क) : कांद्याच्या प्रमुख बाजार समित्यांमधील विक्रीदर ४५० ते ६०० रुपयांपर्यंत खाली कोसळल्याने महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारी यंत्रणांनी मान्य केलेला कांद्याचा उत्पादन खर्च ८५० ते ९०० रुपये प्रति क्विंटल आहे. मात्र राज्यात आजमितीला कांद्याला प्रतिक्विंटल केवळ ४५० रुपये ते ६०० रुपये भाव मिळत आहे. कांद्याचा उत्पादनखर्च […]Read More

ट्रेण्डिंग

सरकार कडून पुन्हा १०० रुपयांत आनंदाचा शिधा

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा पुन्हा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. कोणाला मिळेल हा शिधा अंत्योदय अन्न […]Read More