मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०१९ साली राज्यात राष्ट्र वादीच्या सहकार्याने सत्ता स्थापन करीत पहाटेच्या वेळी झालेल्या शपथ विधीची बाब आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली असून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेली विधाने याला कारणीभूत ठरली आहेत. शिवसेना सोबत येत नाही असे पाहून भाजपाने २०१९ ला राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन केले […]Read More
जालना दि २२– एकीकडे राज्यात सध्या 12 वीच्या परीक्षेची धूम सुरु आहे.यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न केले जातायत.जालन्यातही शिक्षण विभागाबरोबरच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न करून परीक्षा केंद्रांवर भेटी देत आहेत. काल जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी कॉपी करताना १६ विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडलं आहे.त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलंय.आज जालन्यातील जामवाडी येथील […]Read More
दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेने बाबत दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर ची सुनावणी दोन आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात होणार असून तोवर ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि अपात्रता यावर दिलासा दिला आहे. आज ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात यावर आपली बाजू मांडत आयोगाच्या निकालाला सरसकट स्थगिती देण्याची केलेली विनंती मात्र न्यायालयाने अमान्य केली […]Read More
याचाच एक भाग म्हणून राज्यातील कारागृहांमध्ये 50 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या बंद्यांना स्वखर्चाने जाड बेडिंग (अंथरुण) व उशी आणण्याची परवानी देण्यात आली आहे. कारागृह विभागातील अडी-अडचणी जाणून घेवून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये या प्रस्तावास मान्यता देण्यात […]Read More
नाशिक दि २२ (एमएमसी न्यून नेटवर्क) : कांद्याच्या प्रमुख बाजार समित्यांमधील विक्रीदर ४५० ते ६०० रुपयांपर्यंत खाली कोसळल्याने महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारी यंत्रणांनी मान्य केलेला कांद्याचा उत्पादन खर्च ८५० ते ९०० रुपये प्रति क्विंटल आहे. मात्र राज्यात आजमितीला कांद्याला प्रतिक्विंटल केवळ ४५० रुपये ते ६०० रुपये भाव मिळत आहे. कांद्याचा उत्पादनखर्च […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा पुन्हा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. कोणाला मिळेल हा शिधा अंत्योदय अन्न […]Read More
अहमदनगर दि २२– जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी ५१७७.३८ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून धरणातून डावा कालवा […]Read More
मुंबई, दि. २२ : केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदर, नौकानयन, सागरमाला या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस केंद्रीय जहाज व परिवहन सचिव सुधांश पंत, मुंबई पोर्ट […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्या वेळी ब्रहमदेवाने सुर्ष्टीची निर्मिती केली त्यावेळी प्रथम पंचतत्त्व निर्माण केली त्यानंतर पर्वत,समुद्र,वृक्ष,निर्माण केले त्याचप्रमाणे उत्पत्ती व विनाश होणारे अनेक पदार्थ निर्माण केले. त्यानंतर मानवाची निर्मिती झाली व मानव निसर्गातील एक महत्वाचा घटक झाला. निसर्गातील घडामोडींचा मानवी जीवनावर कळत नकळत परिणाम होत असतो. सूर्य मालिकेतील प्रमुख ग्रह सूर्य व त्याभोवती भ्रमण करणारे इतर ग्रह व […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अश्विन महिन्यातील अमावास्येला मंगळवारी दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ रोजी या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण(Solar Eclipse) होणार आहे. ग्रहण दुपारी ०२ वाजून २९ मिनिटांनी सुरु होणार असून संध्याकाळी०६वाजून ३२ मिनिटाला संपेल. ह्या ग्रहणाचा प्रभाव हा तूळ राशीवर आणि स्वाती नक्षत्रावर जास्त असेल. हे सूर्यग्रहण ४ तास ३ मिनिटे चालणार आहे.हे ग्रहण भारतासह पश्चिम आशिया(Western Asia),अमेरिका(America) […]Read More