मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कर्जग्रस्त झालेले उद्योगपती अनिल अंबानी SEBI ने मोठी कारवाई केली आहे. अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्स (RHFL) च्या माजी प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर 24 जणांवर कंपनीच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी पाच वर्षांसाठी सिक्युरिटीज मार्केटमधून बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या 24 जणांमध्ये रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडचे माजी मुख्य कार्यकारी […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भालाफेकपटू नीरज चोप्रा हा देशातील अनेक युवकांचा आयकॉन आहे. तसेच यशाच्या शिखरावर असलेल्या नीरजला ब्रँण्ड ऍबॅसेडर नेमण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या उत्सुक आहेत. पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू 335 कोटी रुपये झाली आहे. त्याने भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याला मागे टाकले आहे. पंड्याची ब्रँड व्हॅल्यू […]Read More
मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या रोगावर देखरेख आणि व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी आहे. मुंबई शहरात ‘मंकीपॉक्स’ आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही तरीही सरकारच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात मंकीपॉक्स रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन […]Read More
राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला केलंय. या बंदला मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवत परवानगी नाकारली आहे. दुसरीकडे सरकारनेही बंद विरोधात पावलं उचलली आहेत. आता मुंबई पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना […]Read More
महाराष्ट्रातील पर्यटकांच्या बसला नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यात अपघात झाला. नेपाळमधील काठमांडुमध्ये निघालेल्या बसमध्ये 41 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी महाराष्ट्रातील होते. त्यापैकी 14 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 16 ते 17 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही […]Read More
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पण, अशाप्रकारे बंद घोषीत करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्देश महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ITBP ने विविध श्रेणींमध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती किचन सेवेसाठी आहेत. मात्र, ही भरती तात्पुरती असेल. उमेदवार ITBP recruitment.itbpolice.nic.in/ च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण होण्याबरोबरच अन्न उत्पादन किंवा स्वयंपाकघराशी संबंधित कोणत्याही अभ्यासक्रमात पदवी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा: 18-25 […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण राज्यात प्लास्टिकच्या फुलांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पर्यावरणासाठी हानिकारक मानल्या जाणाऱ्या या फुलांशिवाय थर्माकोलपासून बनवलेल्या सजावटीच्या वस्तूंच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून हे स्पष्ट केले आहे. या बंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल, शिक्षण, […]Read More
मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क): शहरात डोळ्यांशी संबंधित उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रूग्णांना अद्ययावत स्वरूपाची अशी सुविधा देण्यासाठी पालिकेच्या केईएम रूग्णालयाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. रूग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सा विभागात ‘मॉड्युलर ऑपरेशन थिएटर’च्या सुविधेची सुरूवात आज करण्यात आली . त्यामुळे अतिशय अद्ययावत अशा उपकरणांचा समावेश असलेल्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरच्या माध्यमातून अधिकाधिक रूग्णांना यापुढील काळात दर्जेदार […]Read More
अम्मान, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जॉर्डनच्या अम्मान येथे सुरू असलेल्या 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने पहिले पदक जिंकले. युवा कुस्तीपटू रौनक दहियाने ग्रीको-रोमन 110 किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. साईनाथ पारधी हा भारतातील आणखी एक ग्रीको-रोमन कुस्तीपटू आहे, जो कांस्यपदकाच्या शर्यतीत आहे. 51 किलो वजनी गटात रिपेचेज फेरीत त्याचा मुकाबला […]Read More