mmcnews mmcnews

पर्यटन

केरळमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

केरळ, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  “देवाचा स्वतःचा देश” – केरळ जुलैमध्ये खऱ्या अर्थाने जिवंत होते, भरून वाहणाऱ्या नद्या, हिरवीगार झाडे आणि नारळाची झाडे वाऱ्याच्या सुरात डोलतात. अलेप्पीच्या बॅकवॉटरचे निसर्गसौंदर्य आणि मुन्नारचे हिरवेगार हिल स्टेशन आणि अथिरापल्ली आणि वझाचलचे धबधबे पावसाळ्यात शिखरावर असतात. केरळमध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे: मुन्नार, अलेप्पी, पेरियार, वेंबनाड आणि पोनमुडीकेरळमध्ये करण्यासारख्या […]Read More

राजकीय

एकनाथ शिंदे झाले बरे, आता पुन्हा सरकार स्थापनेला वेग

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गेले दोन दिवस आपल्या मूळ गावी आजारी असणारे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता बरे झाले असून आज त्यांनी प्रसार माध्यमांना सामोरे जात यापुढे आपण सरकार स्थापनेसाठी आपल्या सहकारी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून पुढील वाटचाल करू असे स्पष्ट केले आहे. यामुळे गेले दोन दिवस रखडलेली महायुतीच्या सरकार स्थापनेची चर्चा उद्यापासून […]Read More

देश विदेश

महिला सक्षमीकरणासाठी ‘आरपीएसआय’ चतु:सूत्री महत्त्वाची

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :माझा ठाम विश्वास आहे की कोणतीही सार्वजनिक मोहीम असो, त्याच्या अंमलबजावणीत तसेच नियोजन आणि मूल्यमापनातही महिलांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही. एक राष्ट्र म्हणून, आम्ही अलीकडेच राज्यांच्या विधान मंडळांमध्ये तसेच आमच्या आदरणीय भारतीय संसदेत महिलांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. आपल्या लोकसंख्येतील महिलांचे लक्षणीय प्रमाण लक्षात घेता, […]Read More

विदर्भ

अकोल्यातील ‘हिंदुत्वा’ चा चेहरा हरपला !

अकोला, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील कट्टर स्वातंत्र्यवीर सावरकर सावरकर भक्त आणि ‘हिंदू सेना’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, हिंदू धर्म तथा संस्कृतीसाठी समर्पित साप्ताहिक ‘जागे व्हा सावधान’ चे संस्थापक संपादक आणि हिंदू ज्ञानपीठ शाळेचे संस्थापक धर्मवीर उपाधीने सन्मानित गुरु चंद्रशेखर गाडगीळ यांचे आज निधन झाले . त्यांचे वय ९० वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि […]Read More

पर्यावरण

कचरा जाळल्याने काेंडताेय शहराचा श्वास

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शहरामध्ये अनेक ठिकाणी कचरा जाळला जात असून, ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. याचा अभ्यास केला असता प्रातिनिधिक सर्व्हेनुसार, शहरातील ७५ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या आजूबाजूला अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे वारंवार कचरा जाळला जातो. ज्याला हॉटस्पॉट म्हणू शकतो. कचरा जाळण्याचा त्रास दररोज सहन करावा लागतो, असे […]Read More

राजकीय

“शासन आपल्या दारी” ला प्रतिष्ठेचा ‘स्कॉच’ पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील “शासन आपल्या दारी” या उपक्रमाला प्रतिष्ठीत स्कॉच पुरस्कार (SKOCH Award) आज प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध श्रेणीतील २८० प्रकल्पांमधून “शासन आपल्या दारी” च्या यामहाराष्ट्राच्या मॉडेलची निवड करण्यात आली होती. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यत पोहोचवून त्याचे जीवन सुखकर करण्यासाठी हा उपक्रम […]Read More

राजकीय

अखेर नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आणि त्यात महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यानंतरही गेले सात दिवस नवे सरकार कधी अस्तित्वात येईल याबाबत असलेली अनिश्चितता आता अखेर संपली असून नव्या सरकारचा शपथविधी येत्या पाच तारखेला मुंबईच्या आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे यामुळे […]Read More

राजकीय

पुद्दुचेरी आणि तामिळनाडूला धडकणार फेंगल वादळ

विशाखापट्टणम, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले फेंगल वादळ आज संध्याकाळपर्यंत तामिळनाडूतील पुद्दुचेरीमधील कराईकल आणि महाबलीपुरम जिल्ह्यातील किनारपट्टीवर धडकणार आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ९० किमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या काही भागात मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.त्यामुळे आज सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.लोकांना घराबाहेर […]Read More

अर्थ

ATM मधून काढता येणार PF ची रक्कम

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आपत्कालीन परिस्थितीत भविष्य निर्वाह निधीतून (provident Fund) पैसे काढण्यासाठी तीन दिवस लागतात. मात्र आता पुढील वर्षापासून कोणत्याही ATMमधून PFचे पैसे काढता येणार आहेत. पीएफमधून पैसे काढणे एटीएममधून पैसे काढण्याइतके सोपे होईल. तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारी पीएफमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकतील. आता त्यांच्यावर गुंतवणुकीची मर्यादा राहणार नाही. ईपीएफओ […]Read More

सांस्कृतिक

तुळजाभवानी मंदिराचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

धाराशिव, दि.30(एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवरायांचे आराध्य दैवत आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कुलस्वामिनी श्नी. तुळजाभवानी देवी मंदिराचा आता कायापालट होणार आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिर परिसरात नुतनीकरण व विविध विकास कामास मंदिर संस्थानकडून सुरुवात झाली आहे. यासाठी मंदिर समिती स्वनिधीतून सुमारे एकूण ५८ कोटी १२ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. […]Read More