mmcnews mmcnews

पर्यटन

हिवाळ्यात नक्की भेट द्यावे असे पाचगणी

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 1334 मीटर उंचीवर वसलेले, पाचगणी हे एक मनमोहक हिल स्टेशन आहे ज्याचे नाव त्याला वेढलेल्या पाच भव्य टेकड्यांवरून मिळाले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी नटलेले हे शहर एकेकाळी ब्रिटीश अधिकाऱ्यांसाठी उन्हाळ्यातील मोहक सुटकेचे ठिकाण होते. पाचगणी हे पुण्याजवळील सर्वात नयनरम्य हिल स्टेशन्सपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे , विशेषत: हिवाळ्यात जेव्हा […]Read More

देश विदेश

भारतीय वायूदलात आहे लढाऊ विमाने व वैमानिकांची कमतरता

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युद्धजन्य परिस्थितीत अत्यंत निर्णायक भूमिका बजावणाऱ्या भारतीय हवाई दलात (IAF) लढाऊ विमाने आणि वैमानिकांची कमतरता आहे. सरकारकडे 114 लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार प्रलंबित आहे. हवाई दलाने एचएएलला 83 तेजस मार्क-1ए बनवण्याचे कंत्राट दिले आहे, परंतु अमेरिकन कंपनीकडून इंजिन पाठवण्यास उशीर झाल्यामुळे 2028 पर्यंतच पुरवठा लांबणीवर पडला […]Read More

ट्रेण्डिंग

सॉफ्टवेअर इंजिनिअरला डिजिटल अटक करून लुटले 11 कोटी

बंगळुरु, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उच्चशिक्षित श्रीमंतांना डिजिटल अटक करण्याच्या घटनांमध्ये सध्या लक्षणीय वाढ झाली आहे. बंगळुरूमधील एक तरुण सॉफ्टवेअर अभियंता डिजिटल अटकेचा बळी ठरला. 11.8 कोटी रुपये लुबाडले आहेत. अभियंत्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान या व्यक्तीने पैसे गमावले. चोरट्यांनी अभियंत्याला टेलीकॉम रेग्युलेशन ऑफ […]Read More

ट्रेण्डिंग

“महाराष्ट्राच्या चित्ररथाला स्थान नाही; गुजरात-यूपीची निवड!”

यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनासाठी महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा दर्शवणारा चित्ररथ निवडण्यात आलेला नाही. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरेला धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित चित्ररथ मागे पडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याऐवजी गुजरात आणि उत्तर प्रदेश यांचे चित्ररथ निवडण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला प्रजासत्ताक दिनासारख्या […]Read More

क्रीडा

बॅडमिंटन चॅम्पियन पी.व्ही. सिंधू – व्यंकट दत्ता साई विवाहबंधनात

बॅडमिंटन चॅम्पियन पी.व्ही. सिंधू आणि व्यंकट दत्ता साई २३ डिसेंबरला सोमवारी विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याचा पहिला फोटो समोर आला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी हा फोटो शेअर करून दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी ते दोघे लग्न करणार असल्याचे जाहीर झाले आहेत. अखेर आज लग्नाचा फोटो शेअऱ करत सिंधूने चाहत्यांना गुड न्यूज […]Read More

देश विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमध्ये ‘या’ पुरस्काराने सन्मान

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. चार दशकांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. त्यामुळे या भेटीची जगभरात उत्सुकता होती. यादरम्यान, कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना रविवारी ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार […]Read More

ट्रेण्डिंग

समलिंगी जोडप्याला सोबत राहण्याचा अधिकार, आईवडिलांना हस्तक्षेप न करण्याचे उच्च

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :समलिंगी जोडप्याला सोबत राहण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये आईवडिलांनी त्यात दखल देण्याची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिला. एक तरुणी तिच्या ‘समलिंगी जोडीदारा’ सोबत राहत होती. मात्र आईवडिलांनी तिला जबरदस्ती करून घरी आणले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. दरम्यान, न्यायालयाने तरुणीच्या बाजूने निकाल देत तिला […]Read More

Breaking News

T: पुण्याजवळ डंपरने ९ जणांना चिरडले, तिघांचा मृत्यू

पुणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. या मध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मुलांच्या काकांसह दोन बालकांचा समावेश आहे.तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच ही […]Read More

Lifestyle

पनीर चिला

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पनीर चिल्लाची रेसिपी खूप सोपी आहे आणि ती कमी वेळेत बनवता येते. यामुळेच पनीर चीला नाश्ता म्हणूनही खूप आवडतो. जर तुम्ही पनीर चिल्ला कधीच बनवला नसेल तर आमच्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही ते अगदी सहज तयार करू शकता. पनीर चिल्ला बनवण्यासाठी साहित्यकिसलेले चीज – 1.5 कपबेसन – २ वाट्याअजवाइन – […]Read More

महिला

थंडीत त्वचेची काळजी कशी घ्यावी

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : थंडीचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासोबतच त्वचेची कळजी घेणं तितकचं महत्त्वाचं आहे. – हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. – पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर लावल्यास चेहरा सतेज दिसतो. – त्याचप्रमाणे संत्र्याचा रस, संत्र्याची साल, काकडीचा रस चेहऱ्यावर […]Read More