mmcnews mmcnews

पर्यावरण

२० हत्ती झाले वेठबिगारीतून मुक्त

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अरुणाचल प्रदेशातील वृक्षतोड उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या या २० हत्तींना वनतारामध्ये आश्रय मिळणार आहे, त्यामुळे हे 20 हत्ती साखळदंडमुक्त आयुष्य जगणार आहेत. अतिशय बुद्धीमान आणि शक्तीशाली प्राणी अशी ओळख असलेल्या हत्तींना जंगलात महाकाय वृक्ष तोडण्याच्या कामाला लावले जाते. अशाच २० हत्तीची आता या कष्टाच्या कामातून मुक्तता होणार असून अनंत […]Read More

महानगर

मराठी हक्कांसाठी ३० जानेवारी रोजी आझाद मैदानात भव्य धरणे आंदोलन

मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क):महाराष्ट्रातील मराठी भाषा, मराठी शाळा, स्थानिक रोजगार, तसेच स्थलांतरितांवरील निर्बंध यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांसाठी स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या नेतृत्वाखाली३० जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यत मुंबईतील आझाद मैदान येथे एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे.अशी माहितीस्वायत्त महाराष्ट्र अभियानाचे कार्यकारी संयोजक अॅड. सुनील साळुंखे व रवींद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. […]Read More

मनोरंजन

‘छावा’ चित्रपटामधील ‘हे’ दृष्य हटविल्यावर चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर गेल्या आठवड्यात रिलीज झाला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचा लेझीम नृत्य करण्याचा एक सीन दाखवण्यात आला आहे. याशिवाय संभाजी महाराजांचं नृत्यही पाहायला मिळतं. या सीनवरुन मोठा वाद झाला. महाराष्ट्रातील राजकारणी आणि शिवप्रेमींनी या सीनला कडाडून विरोध केला. पण अखेर हा […]Read More

पर्यटन

प्रकृतीसाठी अद्भुत जागा: हिमाचल प्रदेशातील कसोलची सफर

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हिमाचल प्रदेशातील कसोल हे छोटेसे गाव निसर्गप्रेमींसाठी स्वर्गासमान आहे. या ठिकाणी पर्यटनासाठी भारताबरोबरच परदेशी प्रवासीही येतात. पार्वती नदीच्या काठावर वसलेले हे गाव सुंदर पर्वत आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. कसोलचे विशेष आकर्षण:१. ट्रेकिंग: कसोलच्या आसपास खीरगंगा ट्रेक आणि तोश ट्रेक ही ठिकाणे साहसी प्रवासासाठी सर्वोत्तम आहेत.२. इस्रायली प्रभाव: कसोलला […]Read More

Lifestyle

इटालियन पास्ता: घरच्या घरी तयार करण्याची सोपी पद्धत

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज आपण इटालियन स्वयंपाकाचा एक स्वादिष्ट प्रकार म्हणजे पास्ता घरच्या घरी तयार करण्याची सोपी पद्धत शिकणार आहोत. पास्ता हा संपूर्ण जगभरात लोकप्रिय असलेला पदार्थ आहे आणि तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. पास्ता तयार करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: तयार करण्याची पद्धत:१. पातेल्यात पाणी गरम करून त्यात मीठ घाला आणि पास्ता […]Read More

देश विदेश

७६ वा प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरा,कर्तव्य पथावर भव्य परेडचे आयोजन

नवी दिल्ली, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज ७६ वा प्रजासत्ताक दिन सोहळा देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण करत शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात केली. आज इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे […]Read More

विज्ञान

प्रजासत्ताक दिनाच्या विशेष परेडमध्ये रोबोट आर्मीने दिली सलामी

कोलकाता, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोलकातामध्ये एक खास परेड पाहायला मिळाली, ज्यामध्ये रोबोट आर्मीने सलामी दिली. भारतीय लष्कराने रोबोटिक डॉग्सचे प्रदर्शन केले.पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी कोलकाता येथील रेड रोड येथे तिरंगा फडकवला. यानंतर नायब सुभेदार रजनीश यांच्या नेतृत्वाखाली परेड झाली. […]Read More

देश विदेश

ISRO करणार शंभरावे उड्डाण

बंगळुरु, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगातील प्रगत देशांना तोडीस तोड काम करणारी ISRO दिवसेंदिवस यशाची सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करत आहे इस्त्रो येत्या 29 जानेवारीला नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या बुधवारी इस्त्रो श्रीहरीकोटाच्या सतिश धवन अवकाश तळावरून शंभरावे रॉकेट प्रक्षेपित करणार आहे.बुधवारी पहाटे 6 वाजून 23 मिनिटांनी जीएसएलव्ही-एफ 15 या रॉकेटच्या सहाय्याने […]Read More

महानगर

मुंबई किनारी रस्त्याची उत्तर वाहिनी सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत

मुंबई, दि.२६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार असून प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]Read More

महानगर

मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल राधाकृष्णन यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क):देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण केले आणि विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली. राज्यपालांनी यावेळी राज्यातील जनतेला उद्देशून संबोधित […]Read More