mmcnews mmcnews

पर्यावरण

प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व शाळा बंद ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील हवेची गुणवत्ता धोकादायक पातळी पोहोचली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले. तसेच ग्रॅप-३ आणि ग्रॅप-४ चे नियम लागू करण्यासाठी तीन दिवस उशीर केल्यावरून न्यायालयाने दिल्ली सरकारला चांगलेच फटकारले.दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर पातळीवर पोहोचली आहे. अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता ४०० एक्यूआयच्याही […]Read More

महाराष्ट्र

मतदानाच्या दिवशी मुंबई मेट्रोच्या सेवा कालावधीत वाढ

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहचणे आणि रात्री उशिरा घरी परतणे सोयीचे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांच्या सेवा कालावधीत वाढ […]Read More

ट्रेण्डिंग

लॉरेन्स बिश्नोईच्या भावाला अमेरिकेतून अटक

कॅलिफोर्निया, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल याला अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप या प्रकरणात मुंबई किंवा दिल्ली पोलिसांचं कोणतंही अधिकृत स्टेटमेंट समोर आलेलं नाहीये. मात्र सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे दोन आठवड्यांपूर्वीच गँगस्टर अनमोल बिश्नोईविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आलं होतं. अनमोलवर सलमान खानच्या घरावर […]Read More

राजकीय

एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है….

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धारावी अदानींना देण्याचा सत्ताधाऱ्यांचा कट आहे, या काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या आरोपाला भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत राहुल गांधी यांचे आरोप पुरावे देत खोडून काढले , एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है असा पलटवार केला आहे. अदानी आणि काँग्रेसचं नातं जुनं […]Read More

राजकीय

शीख समुदायाचा भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला पाठिंबा

मुंबई दि.18(एम एमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील शीख समाजाने विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील महायुतीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या अडीच वर्षात गुरु नानक नाम लेवा संगत, शीख, पंजाबी, लुभाना, सिकलीगर, सिंधी आणि बंजारा समाजासाठी सरकारने आखलेल्या धोरणांनी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सरकारने या समाजांसाठी केवळ घोषणाच केल्या […]Read More

राजकीय

देवेंद्र फडणवीस यांचा प्रचाराचा झंझावात, राज्यात 64 सभा

मुंबई दि १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, प्रचाराचा झंझावात केला आणि एकूण 64 ठिकाणी त्यांच्या रॅली, रोडशो आणि सभा झाल्या. यातील दिवाळीनंतर झालेल्या 50 वर सभा त्यांनी अवघ्या 13 दिवसांत केल्या, म्हणजे सरासरी 4 सभा त्यांनी दररोज घेतल्या. आज वर्धा जिल्ह्यात आर्वीत शेवटची सभा घेतली आणि प्रचाराची […]Read More

राजकीय

देशात फक्त अदानी आणि मोदी ‘एक हैं आणि सेफ हैं’!

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुकीची लढाई ही एक-दोन उद्योगपती आणि राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला , तरुण यांच्यातील आहे. पंतप्रधान मोदींचा मुंबई तसेच महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून ती लुटण्याचे काम सुरु आहे. धारावीची एक लाख कोटी रुपये किंमतीची जमीन एका व्यक्तीला देण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागलेली असून मोदींची […]Read More

महानगर

महाराष्ट्राच्या निधीत कपात तर अमली पदार्थांत वाढ

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाला सर्वाधिक करनिधी देणाऱ्या महाराष्ट्राला मोदी सरकार सावत्र वागणूक देत असून महायुतीच्याच कालखण्डात महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत कपात तर अमली पदार्थात वाढ, अशी वस्तुस्तिथी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते मा आम. अनंत गाडगीळ यांनी केला आहे. राज्य निधी वाटप अंतर्गत उत्तर प्रदेशला जवळपास २५ हजार कोटी , बिहारला […]Read More

राजकीय

राज्यातील येणारे सरकार मे महिन्यापर्यंत अस्थिर …

मुंबई, दि. १८ (जितेश सावंत) : देशातील सगळ्यात महत्वाचे राज्य अशी ज्या राज्याची गणना आहे त्या महाराष्ट्र राज्याची निवडणूक अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकांचा निकाल हा सगळ्यांच्या औत्सुक्याच्या आणि कुतूहलाचा विषय आहे. गेली अनेक वर्षे देशातील सार्वत्रिक निवडूक असो वा एखाद्या राज्याची असो मी ज्योतिषस्त्रानुसार निकालांचे अंदाज मांडण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो. शास्त्रानुसार […]Read More

ट्रेण्डिंग

अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, थोडक्यात बचावली

कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी व प्रसिद्ध अभिनेत्री कश्मीरा शाह हिचा सोमवारी अपघात झाला आहे. तिने इन्स्टाग्रामवर अपघाताची माहिती दिली आहे. कश्मीराने इन्स्टाग्रामवर रक्ताने माखलेला एक फोटो शेअर केला आहे.कश्मीराने कारच्या सीटचा एक फोटो पोस्ट केला आहे. या सीटवर रक्ताने माखलेले कपडे व टिश्यू दिसत आहेत. हा फोटो शेअर करून कश्मीराने तिच्या अपघाताची माहिती दिली. कश्मीरा […]Read More