मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जर तुम्ही गोड बुंदीची रेसिपी यापूर्वी कधीच ट्राय केली नसेल, तर तुम्ही आमची रेसिपी फॉलो करून चवदार गोड बुंदी तयार करू शकता. गोड बुंदी बनवण्यासाठी साहित्यबुंदीलाबेसन – १ कपकेशर रंग (खाण्यायोग्य) – 1/4 टीस्पूनबेकिंग सोडा – 1/4 टीस्पूनपाणी – आवश्यकतेनुसारदेशी तूप – तळण्यासाठी साखरेच्या पाकासाठीसाखर – दीड कपकेशर रंग […]Read More
चंद्रपूर, दि ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नॅचरलिस्ट सुमेध वाघमारे पशुपक्ष्यांच्या दुनियेतील जादूगार ठरलेत. मूळ हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेले सुमेध आपल्या गावात लहानपण घालवताना यातून शिकत गेले. ते स्वतः सुमारे 200 हून अधिक पशुपक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढू शकतात. व्याघ्र प्रकल्पातल्या मोहर्ली निसर्ग पर्यटन संकुलात जंगल समजून घेण्यासाठी प्रकल्पातर्फे त्यांचे विशेष कार्यक्रम […]Read More
बुलडाणा, दि. ६ : जिल्ह्यातील नांदुरा येथे 105 फूट हनुमान मूर्ती उभारण्यात आली आहे. राज्यातील ही सर्वात उंच मूर्ती आहे. हनुमान जन्मोत्सवा निमित्त या मूर्ती चे पूजन करण्यात आले. भाविकांनी हनुमानाचे दर्शन घेण्या साठी गर्दी केली होती. ML/KA/SL 6 April 2023Read More
मुंबई , दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपकरी तहसीलदार,नायब तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांनी ठोस आश्वासन मिळेपर्यंत संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांची बैठक आज महसूल मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत वेतनश्रेणी वाढी बाबत सकारात्मक चर्चा झाली. महसूल मंत्री हे स्वतः उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि मुख्यमंत्री यांचेशी चर्चा करणार असल्याचे समजते. […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाच्या अर्थव्यवस्थेची चक्रे सातत्याने गतीमान ठेवण्यासाठी सर्वांत आवश्यक घटक म्हणजे कच्चे तेल. भारत कच्च्यातेलाच्या गरजेसाठी पूर्णतः परावलंबी आहे असे म्हणता येईल. कारण आपल्या एकूण गरजेच्या ८५ टक्के कच्चे तेल आपण आयात करतो. त्यातील बहुतांश आखाती देशांमधुन आयात केले जाते. त्यामुळेच आता सौदी अरेबियासह 23 देशांनी तेल उत्पादनात कपात […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सार्वजनिक बाजारपेठेतील देशातील सर्वात मोठी गुंतवणूकदार असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मार्च अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात सार्वजनिकरित्या व्यापार केलेल्या शीर्ष 10 कंपन्यांमधील गुंतवणूकीतून बाजार मूल्यात तब्बल ₹65,500 कोटींची वाढ केली आहे. 31 मार्चपर्यंत, आघाडीच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांनी LIC च्या पोर्टफोलिओमध्ये जवळपास 50% भाग व्यापला आहे. “बाजारातील घसरणीदरम्यान […]Read More
मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर मुंबईतील विशेष न्यायालयात आता 11 एप्रिल रोजी सुनावनी होणार आहे.Hasan Mushrif pre-arrest bail hearing on April 11 त्यामुळे ईडी प्रकरणात तोपर्यंत मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम असेल. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने हे निर्देश […]Read More
मध्य प्रदेश, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ हे भारतातील सर्वात हिरवे शहर म्हणून ओळखले जाते. भोजताल किंवा अप्पर लेक आणि लोअर लेक हे अनेक तलावांनी नटलेले असल्यामुळे, याला ‘सिटी ऑफ लेक्स’ असे नाव मिळाले आहे. हे सुंदर शहर पाहण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा आदर्श काळ मानला जात असला तरी, भोपाळला फिरण्यासाठी […]Read More
नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाने आज एक महत्त्वपूर्ण याचिका निकाली काढत मोदी सरकारला दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आज देशातील १४ विरोधी पक्षांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. केंद्र सरकारकडून ईडी आणि सीबीआय सारख्या यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांना त्रास दिला जातोय, असा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. याविषयी ठराविक मार्गदर्शक […]Read More
हरियाणा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हरियाणा स्टेट इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती बाहेर आली आहे. ही पदे प्रामुख्याने डेटा एंट्री ऑपरेटर आणि कनिष्ठ प्रोग्रामरसाठी आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी नमूद केलेल्या पॅटर्नमध्ये फॉर्म भरा. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2023 आहे.Recruitment in Haryana State […]Read More