नॅचरलिस्ट सुमेध वाघमारे ठरलेत पशुपक्ष्यांच्या दुनियेतील जादूगार…

 नॅचरलिस्ट सुमेध वाघमारे ठरलेत पशुपक्ष्यांच्या दुनियेतील जादूगार…

चंद्रपूर, दि ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नॅचरलिस्ट सुमेध वाघमारे पशुपक्ष्यांच्या दुनियेतील जादूगार ठरलेत.

मूळ हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेले सुमेध आपल्या गावात लहानपण घालवताना यातून शिकत गेले. ते स्वतः सुमारे 200 हून अधिक पशुपक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढू शकतात. व्याघ्र प्रकल्पातल्या मोहर्ली निसर्ग पर्यटन संकुलात जंगल समजून घेण्यासाठी प्रकल्पातर्फे त्यांचे विशेष कार्यक्रम आयोजित होतात.

केवळ वाघ म्हणजेच जंगल नव्हे तर जंगलात असलेले पशुपक्षी व इतर प्राणी देखील त्याचा अविभाज्य घटक असल्याबाबत ते पर्यटकांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या या मार्गदर्शनानंतर पर्यटक आपल्या सफारीदरम्यान अधिक सजगपणे जंगल पाहू शकतात.

ML/KA/SL

6 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *