mmcnews mmcnews

महानगर

अवयवदान जनजागृती अभियान आता राज्यभरात या ठिकाणी ही

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्यातील अवयवदानाशी संबंधित सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि अवयवदानाबाबत अधिकाधिक प्रमाणात प्रसार करण्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग काम करणार आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुगणालयात ‘अवयवदान जनजागृती अभियान’ उद्यापासून राबविण्यात येणार असलयाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अवयवदानाबाबतची […]Read More

महानगर

या पालिकेच्या सेंद्रीय खताला मिळाला शासकीय दर्जा

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या शहकरणामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे हा प्रश्न गंभीर झालेला असताना मीरा भाईंदर महानगरपालिकेने कचऱ्यापासून हरित सेंद्रिय खत प्रकल्प उभारून आदर्श निर्माण केला आहे. महानगरपालिकेच्या कचऱ्‍यापासून करत असलेल्या सेंद्रीय खतनिर्मितीला ‘हरित- महासिटी कंपोस्ट’ हा ब्रँड मिळाला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाकडून महापालिकेला हा ब्रँड प्रदान करण्यात […]Read More

ट्रेण्डिंग

पाच हजाराने स्वस्त झाली ही इलेक्ट्रीक स्कुटर

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द्रव इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे आता इलेक्ट्रीक गाड्या घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यातच आता शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यामुळे पालक आपल्या पाल्यांसाठी दुचाकी खरेदी करत असतात. या पार्श्वभूमीवर OLA कंपनीने इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीत ५ हजारांनी कपात केली आहे. पूर्वी Ola S1 Pro ₹ 1,29,999 या किमतीत बाजारात उपलब्ध होती पण […]Read More

ट्रेण्डिंग

चीनवर मात करून भारत युनोच्या सांख्यिकी आयोगावर

नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून विविध महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचे स्थान उंचावताना दिसत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सांख्यिकी आयोगावर भारताची चार वर्षांसाठी निवड झाली आहे. १ जानेवारी २०२४ पासून ही नियुक्ती होणार आहे.परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीटरद्वारे ही माहिती दिली आहे. या पदासाठी झालेल्या निवडणूकीत चीन, दक्षिण कोरिया […]Read More

महानगर

नायब तहसीलदार,तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांचा संप मागे.

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपकरी तहसीलदार,नायब तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांनी आज आपला संप मागे घेतला आहे.Strike of Naib Tehsildar, Tehsildar and Provincial Officers called off. काल महसूल मंत्री विखे पाटील यांनी संपाची दखल घेऊन संघटनेशी चर्चा केली होती. नायब तहसीलदार यांची वेतनश्रेणी 4800 रुपये करण्याची संघटनेची मागणी रास्त असल्याचे सांगत स्वतः मंत्री महसूल […]Read More

Breaking News

15 व्या केंद्रिय वित्त आयोगाचा एक हजार कोटींचा निधी प्राप्त

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  १५ व्या केंद्रिय वित्त आयोगाच्या बंधित निधीच्या दुसऱ्या हफ्त्यापोटी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना १ हजार ८३ कोटी ४९ लक्ष इतका निधी प्राप्त झाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली आहे. राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या त्रिस्तरीय ग्रामीण स्वराज्य संस्थांना वित्तीय वर्ष सन 2022- 23 मधील बंधित […]Read More

अर्थ

RBI चा सर्वसामान्यांना दिलासा, कर्जाचे व्याज दर जैसे थे

नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाट भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज झालेल्या बैठकीनंतर रेपो दर स्थिर ठेवण्याची घोषणा केली आहे. तो ६.५० टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. प्रत्यक्षात देशातील किरकोळ चलनवाढीचा दर जानेवारीमध्ये ६.५२ टक्के आणि फेब्रुवारीमध्ये ६.४४ टक्के होता. हा […]Read More

पर्यावरण

पर्यावरण आणि विकासाचा समतोल साधण्याचे महत्त्व

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आजच्या जगात, पर्यावरण आणि विकास यांच्यातील समतोल राखणे महत्त्वाचे आहे. जागतिक समुदाय आता आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्याची आणि त्याच वेळी शाश्वत विकास प्रदान करण्याची गरज ओळखत आहे. हा लेख पर्यावरण संरक्षण आणि विकास संतुलित करण्याच्या महत्त्वाची चर्चा करतो आणि तो समतोल साधण्याच्या दिशेने कृतीयोग्य पावले प्रदान करतो. पर्यावरण आणि […]Read More

आरोग्य

हनुमान जन्मोत्सवानिमित्त जोर, बैठकांचा हनुमानाला अभिषेक

सिंधुदुर्ग, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भविकतेने साजरा करण्यात आला, वेंगुर्ले येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मदिन साजरा करण्यात आला. पहाटे हनुमानाची विधीवत पूजा केल्यानंतर मंदिरामध्ये हनुमान जन्म सोहळ्यावर किर्तन सांगण्यात आले. यानंतर मारुती जन्म सोहळा साजरा करण्यात आला.On the occasion of Hanuman Janmotsava, emphasis, meetings are dedicated to Hanuman मारुती जन्मदिनानिमित्त मंदिरात […]Read More

करिअर

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज आमंत्रित

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 325 पदांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार NPCIL च्या अधिकृत वेबसाइट npcilcareers.co.in वर जाऊन अर्ज करू शकतील. विशेष तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख: 11 एप्रिल 2023अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 […]Read More