नायब तहसीलदार,तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांचा संप मागे.

 नायब तहसीलदार,तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांचा संप मागे.

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपकरी तहसीलदार,नायब तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांनी आज आपला संप मागे घेतला आहे.Strike of Naib Tehsildar, Tehsildar and Provincial Officers called off.

काल महसूल मंत्री विखे पाटील यांनी संपाची दखल घेऊन संघटनेशी चर्चा केली होती. नायब तहसीलदार यांची वेतनश्रेणी 4800 रुपये करण्याची संघटनेची मागणी रास्त असल्याचे सांगत स्वतः मंत्री महसूल यांनी पुढाकार घेत उपमुख्यमंत्री यांचेशी चर्चा केली.

त्यानुसार त्याला आज वित्त विभागाची मंजुरी घेतली त्यामुळे तहसीलदार यांना सुधारित वेतन श्रेणी मिळण्याची मुख्य मागणी मान्य झाली आणि संप मागे घेण्यात आला.

ML/KA/PGB
6 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *