अहमदनगर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने नगर जिल्ह्यात मानवी हस्तक्षेप विरहित जमीन मोजणीचा अद्ययावत पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. यामुळे अपुरे मनुष्यबळ आणि अपुरी मोजणी मशिनच्या कारणाने भूमी अभिलेखा कार्यालयाकडे रखडलेली जमीन मोजणीची कामे जलद गतीने मार्गी लागण्यास मदत होणार आहे. मानवी हस्तक्षेप विरहित जमीन मोजणी यंत्रणा […]Read More
वर्धा, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्धा जिल्ह्याच्या कारंजा (घाडगे) तालुक्यातील सेलगाव, चिंचोली भागाला अवकाळी पावसासह गारपीट, सेलगाव (उमाटे) येथे वादळामुळे संत्राची ४० झाडे उन्मळून पडल्याने जमीनदोस्त झाली तर चिंचोली येथे काकडी पिकाचे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्याच्या कारंजा (घाडगे) तालुक्यातील सेलगाव, चिंचोली भागाला अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसला आहे. सेलगाव, चिंचोली परिसरात वादळ, […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन आणि कलादान या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने उद्या कलांगण, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे सन्मानित करण्यात येणार आहे. प्रतिवर्षी नाटक, […]Read More
छत्रपती संभाजी नगर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसरात परवा झालेल्या विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हाताशी आलेले गहू, मका पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडण्या अगोदरच भुईसपाट झाले असून केवळ निराशा पदरी पडल्यानेपिकांच्या झालेल्या नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नाचनवेलसह परिसरात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात […]Read More
जितेश सावंत दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येत्या २० एप्रिल रोजी या वर्षातील पहिले सूर्यग्रहण होणार आहे . हे ग्रहण(Eclipse) सकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी सुरु होणार असून दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी संपेल. हे ग्रहण संकरित सूर्यग्रहणआहे(hybrid solar eclipse) संकरित सूर्यग्रहणात, चंद्र सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असल्यामुळे काही ठिकाणी ते कंकणाकृती ग्रहण म्हणून […]Read More
नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काल उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री शिंदे कालपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून काल सायंकाळी त्यांचे लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाले. यावेळी उत्तर प्रदेशचे जलसंपदा मंत्री स्वतंत्र देवसिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन शिंदे यांचे स्वागत केले. तसेच, उत्तर प्रदेश वासियांनी शिंदे […]Read More
छ. संभाजी नगर दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वेरूळ लेणीत पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला असून यात 15 ते 20 पर्यटक जखमी झाले आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ येथील लेणी क्रमांक 16 या जगप्रसिद्ध कैलास लेणीच्या वरील भागास शनिवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास पर्यटकांवर आग्यामोहळाच्या मधमाशांनी हल्ला करून व पंधरा ते वीस पर्यटकांना जखमी […]Read More
अहमदनगर दि ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाऊस आणि गारपिटीने अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा हिरावला घास, शेवगाव तालुक्यात सव्वा दोन हजार हेक्टरचे तर नेवासा तालुक्यात चार हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. कांदा वाफ्यात साचले पाणीच पाणी, गहू आणि बाजरी पीक झाले भुईसपाट, काहींच्या घरावरील छत उडून संसार आले उघड्यावर, आंबा, डाळिंब […]Read More
जितेश सावंत गेल्या आठवड्यात 5 पैकी 2 दिवस बाजार बंद असल्याने फक्त 3 दिवस व्यवहार झाले अत्यंत छोट्या आठवड्यात व सलग दुसऱ्या आठवड्यात तेजीचा सिलसिला सुरु राहिला.FII खरेदी, FY23 साठीचे हायर टॅक्स कलेक्शन, दुसरे सर्वोच्च मंथली GST कलेक्शन आणि मजबूत उत्पादन PMI डेटा आणि रिझर्व्ह बँकेने दरवाढ थांबवण्याचा घेतलेला आश्चर्यकारक निर्णय या बळावर बाजारात तेजी […]Read More
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बिगर-कॉर्पोरेट, बिगरशेती लघु आणि सूक्ष्म उद्योजकांना उत्पन्न निर्मिती क्रियाकलापांसाठी ₹10 लाखांपर्यंतचे तारणमुक्त सूक्ष्म कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान मुद्रा योजनेचा(पीएमएमवाय ) प्रारंभ केला. पीएमएमवायअंतर्गत सदस्य पतपुरवठा संस्थांद्वारे जसे की बँका, बिगर -बँकिंग वित्तीय कंपन्या , सूक्ष्म वित्तपुरवठा संस्था संस्था आणि इतर वित्तीय मध्यस्थ संस्थांद्वारे कर्ज प्रदान केली जातात. पंतप्रधान मुद्रा योजनेच्या यशस्वी 8 व्या वर्धापनदिनानिमित्त, केंद्रीय अर्थ आणि […]Read More