नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल (NGLV) च्या विकासाला मंजुरी दिली आहे. हा निर्णय भारतीय अंतरीक्ष स्टेशनची स्थापना आणि संचालन करण्याच्या सरकारच्या दृष्टीकोन आणि भारतीय क्रूड लँडिंगसाठी क्षमता विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. NGLV च्या विकासामुळे भारतीय अंतरीक्ष स्टेशन, […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम 2024 साठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (P&K) खतांसाठी (01.10.2024 ते 31.03.2025 पर्यंत) पोषक तत्वांवर आधारित सबसिडी (NBS) दर निश्चित करण्याच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रब्बी हंगाम 2024 साठी तात्पुरती अर्थसंकल्पीय गरज अंदाजे रु. 24,475.53 कोटी […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्र आणि मंगळ मोहिमेनंतर आता भारताने शुक्रावर स्वारी करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्राच्या वैज्ञानिक शोधासाठी आणि शुक्राचे वातावरण, भूगर्भशास्त्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्याच्या घनदाट वातावरणाचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक माहिती संकलित करण्यासाठी शुक्राच्या संशोधन मोहिमेला मंजुरी दिली. मार्च 2028 मध्ये उपलब्ध […]Read More
ठाणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकसीत भारतामध्ये महाराष्ट्र हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्रात मोठ मोठे उद्योग आले आहेत. राज्य इंडस्ट्री फ्रेंडली झालं आहे. तसाच सेमी कंडक्टर हा प्रकल्प आहे. सेमी कंडक्टर प्रकल्पासाठी राज्य सरकार मदत करत आहे. सेमी कंडक्टर चीप ही माणसांच्या आयुष्यात महत्वाचं असल्याचं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज […]Read More
नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत एक देश एक निवडणूक यावर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीनं तयार केलेल्या अहवालाला मंजुरी आज देण्यात आली. लोकसभेचा कार्यकाळ २०२९ मध्ये संपणार आहे. त्यावेळी लोकसभेसोबतच सगळ्या राज्यांच्या विधानसभा निवडणूक घेण्यात याव्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्लास्टिकचे रंगीबेरंगी डबे आणि बाटल्यांचा लोकप्रिय ब्रँड असलेल्या Tupperware ब्रँडने दिवाळखोरी जाहीर केली आहे. कंपनीची सूचीबद्ध मालमत्ता ५०० दशलक्ष ते १ अब्ज इतकी आहे. तर त्यांची देणी १ अब्ज ते १० अब्जापर्यंत वाढले आहे. जून महिन्यात कंपनीने अमेरिकेतील उत्पादन करणारा कारखाना बंद करून जवळपास १५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून […]Read More
सिंधुदुर्ग, दि. १८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणात भात, नाचणी ,कुळीथ आणि वरी असली भरपूर कष्ट करूनही पुरेसा पैसा देत नाहीत. जमिनीत 17 हिस्सेदार,त्यामुळे घरे फुटली.गरिबी ही त्याच्या पाचवीला पुजलेली.पोट भरेना,कोकणातीत माणूस आळशी म्हणून त्याची हेटाळणी झाली.तो एक दिवस जागा झाला आणि रागाने उठला त्याने सरळ मुंबई गाठली.तिथल्या श्रीमंतीने नवलाईने,हुशारीने त्याचे डोळे दिपले.आणि इथेच […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वेसेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न केले जाता. आता केंद्र सरकार नवीन रेल्वे Super App आणून रेल्वे प्रवास सुलभ करणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली की, Super ॲप सर्व रेल्वे सेवाची माहिती एकाच ठिकाणी देईल. याशिवाय रेल्वे सेवा ऑनलाईन पद्धतीने मिळवण्यासाठी याच […]Read More
नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या 18 सप्टेंबर रोजी 7 जिल्ह्यांतील 24 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. ज्यामध्ये 23.27 लाख मतदारांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील 24 जागांपैकी 8 जागा जम्मू विभागात आणि 16 जागा काश्मीर खोऱ्यात आहेत. जास्तीत जास्त 7 जागा अनंतनागमध्ये आणि किमान 2 जागा शोपियान […]Read More
मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील अग्रगण्य ज्वेलर्स पु.ना. गाडगीळ कंपनीने (PNG) बाजारात दाखल होताच पहिल्याच दिवशी मोठे यश मिळवले आहे. PNG ज्वेलर्सचा IPO आज लिस्ट झाला आहे. लिस्ट झाल्यानंतर यात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा नफा मिळाला आहे. जो BSE वर 73.75 टक्के प्रीमियमसह 834 रुपये आणि NSE वर 72.91 टक्के प्रीमियमसह 830 रुपयांवर […]Read More