Month: July 2024

महानगर

मराठा आरक्षणावर चर्चा न करता सरकार पळ काढतेय

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वतःची कातडी वाचविण्यासाठी मराठा आरक्षणावर चर्चा न करता विधान परिषदेत सत्ताधारी आणि उपसभापती यांनी संगनताने दिवसभराचे कामकाज तहकूब केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा न करता कामकाज चालवायचं नाही ही सत्ताधाऱ्यांची भूमिका चुकीची आहे. सभागृह तहकूब केल्यामुळे विरोधी पक्षांनी आज […]Read More

कोकण

कोकण रेल्वेवरील पंधरा गाड्या रद्द

सिंधुदुर्ग, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोकण रेल्वे मार्गावर पेडणे येथे अतिवृष्टीमुळे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल युक्त पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. यामुळे आत्तापर्यंत 15 गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर 15 गाड्या अन्य मार्गे वळवण्यात आलेल्या आहेत. 3 गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत . मुंबई हून सावंतवाडी पर्यंत मार्गात […]Read More

पर्यटन

ब्रिटिश कंपनीने सोडला शकुंतला रेल्वे वरचा हक्क

यवतमाळ, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ब्रिटिश कंपनी क्लीक्सनची मालकी असलेली शकुंतला रेल्वे यवतमाळ ते मुर्तीजापुर आणि मूर्तीजापुर ते अचलपूर धावत होती. परंतु ही रेल्वे काही कारणाने गेले अनेक वर्ष बंद पडली आहे. मात्र या मार्गावर सदर कंपनीचा अधिकार कायम होता .त्यामुळे ब्रॉडगेज निर्मितीसाठी मोठी अडचण होती . परंतु यवतमाळ येथील शकुंतला रेल्वे विकास […]Read More

ट्रेण्डिंग

दुर्घटना थरार! स्लीपर बस आणि टँकरचा जबर अपघात

आज पहाटे आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर एक भीषण अपघात झाला, जिथे एका स्लीपर बसने टँकरला जोरदार धडक दिली. या अपघातात १८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. बसचे मोठे नुकसान झाले असून, त्याच्या तुकड्यांचा ढिगारा पाहून अपघाताची गंभीरता समजून येते. या घटनेने परिसरातील लोकांना हादरवून सोडले आहे. बचाव कार्य तत्काळ सुरू झाले असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले […]Read More

विदर्भ

पश्र्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात भूकंपाचे धक्के

मुंबई, दि. १० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज सकाळी सात च्या सुमारास पश्र्चिम विदर्भातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे धक्के बसले असून त्यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही तसेच मालमत्तेचे ही नुकसान झालेले नाही. मराठवाड्यात नांदेड शहराला सौम्य भूकंपाचा धक्का बसला. नांदेड शहरातील विवेकानगर, कैलास नगर तसेच ईतर भागातून नागरिक […]Read More

कोकण

बोगद्यात पाणी आल्याने कोकण रेल्वे दुसऱ्यांदा ठप्प

सिंधुदुर्ग, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेडणे येथील बोगद्यामध्ये रात्री तीन वाजता पुन्हा एकदा पाणी भरल्यामुळे रात्र तीन वाजल्यापासून या ठिकाणचे वाहतूक पुनश्च ठप्प झाली आहे , पाणी काढण्याचे काम अद्यापही सुरू आहे. कालपासून दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील काही ट्रेन्स रद्द करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मुंबईहून सुटणारी 22229 सीएसएमटी […]Read More

क्रीडा

अन्यथा सचिन तेंडुलकरांचा पुतळा तोडणार !

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक क्रिकेटमध्ये 100 शतके ठोकण्याचा विश्वविक्रम करणारा भारतीय संघाचा एकमेव फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा छत्तीसगड मधील देवगहान – गुंडेरदेही येथे 5 एकर जागेमध्ये स्व:खर्चाने पुतळा बसवण्यात आला आहे.या ठिकाणी कारगील व चीन मधील गलवान घाटी युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांचे छायाचित्रे लावण्यात आले आहे. या क्रीडांगणचे […]Read More

महानगर

आरक्षण प्रश्नावरील सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीचा बहिष्कार

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मुंबईत अधिवेशन कालावधीत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनाला भेट देऊन काय चर्चा केली आहे हे राज्यातील जनतेला कळले पाहिजे. या प्रकरणी राज्य सरकारने विरोधकांना विश्वासात न घेतल्याने महाविकास आघाडीने आज बैठकीवर बहिष्कार घातला . राज्य शासनाने आरक्षणप्रश्नी त्यांची भूमिका सभागृहात स्पष्ट […]Read More

राजकीय

चौदा तारखेला अजितदादा फोडणार निवडणुकीचा नारळ

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीत अपयश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह आगामी विधानसभा निवडणुकासाठी मंगळवारी सिद्धिविनायकाला साकडे घातले आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ बारामती मध्ये येत्या १४ तारखेला फोडणार आहेत. येत्या 14 जुलै रोजी बारामतीमध्ये अजित पवारांच्या पक्षाची पहिली सभा बारामतीत होणार आहे, या सभेद्वारे ते विधानसभेचे […]Read More

देश विदेश

हे भारतीय पुरुष आणि महिला खेळाडू ICC ‘प्लेयर ऑफ दी

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ICC ने आज Player of the Month जाहीर केले आहेत. महिला आणि पुरुष क्रिकेट खेळाडूंपैकी दोघांची प्लेअर ऑफ द मंथ जून पुरस्कार विजेते म्हणून निवड केली आहे. विशेष म्हणजे यामध्ये दोन्ही भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. आयसीसी मेन्स क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहला प्लेअर ऑफ द मंथ जून पुरस्कार जाहीर करण्यात […]Read More