छ. संभाजीनगर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान गात होते. आता मोदी यांच्या नावाने खडे फोडत असून इतक्या झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला, अशी जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत […]Read More
पुणे, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारामती मतदारसंघात आईच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे यांची कन्या बारामतीच्या रस्त्यावर दारो दारी जाऊन आई साठी पहिल्यांदाच मते मागत आहे. रेवती सुळे या युगेंद्र पवार यांच्यासोबत प्रचार करताना दिसून आल्या. बारामती लोकसभा मतदार संघातील खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराकरिता त्यांच्या कन्या रेवती सुळे यांनी युगेंद्र यांच्यासोबत पदयात्रा काढली होती. […]Read More
अकोला, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिव्यांग विशेषत: अंध मतदारांना मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पाडता यावी या उद्देशाने दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या वतीने अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीचे प्रशिक्षण अकोल्यात देण्यात आले. ब्रेल लिपी प्रशिक्षणामुळे अंध मतदारांसाठी मतदान केंद्रावर असलेल्या डमी बॅलेट पेपरवर उमेदवारांची नावे, त्यांचे चिन्ह ब्रेल लिपी मध्ये अनुभवण्याची सुविधा उपलब्ध असून अंध मतदारांना […]Read More
कोल्हापूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा रथोत्सवाचा बुधवारी रात्री मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थानकालीन काही नोंदीनुसार 1824 पासून रथोत्सवाचा उल्लेख सापडतो. देवी अंबाबाई हे महाराष्ट्राचं रक्षक दैवत मानलं जाते. रथोत्सव हा अंबाबाईच्या शक्ती आणि भक्तीचा उत्सव मानला जातो. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा […]Read More
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मर्सिडीजने आजपर्यंतचे सर्वात वेगवान AMG GT 63 S ई-परफॉर्मन्स मॉडलचे केले अनावरण आहे. हीचा टॉप स्पीड 320 किमी प्रतितास एवढा आहे. मर्सिडीज-एएमजी जीटीची नवीन प्लग-इन हायब्रिड व्हर्जन केवळ ब्रँडची आतापर्यंतची सर्वात वेगवान रोड कार नाही तर सध्या उत्पादनात असलेल्या सर्वात वेगवान कारपैकी एक आहे. एएमजीचे ट्विन-टर्बोचार्ज्ड 4.0-लिटर V8 […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : EVM, VVPAT च्या मुद्द्यांवर आज झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. फक्त संशयाच्या आधारावर आम्ही आमचा निकाल जारी करु शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाची अथॉरिटी नाही. आम्ही काही प्रश्न उपस्थित केले होते ज्याची उत्तरं आम्हाला मिळाली आहेत. त्यामुळे […]Read More
अमरावती, दि.२४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर मधील 370 कलम हटवले या देशातून आतंकवाद समाप्त करून काश्मीरला नेहमीसाठी भारताचे बनविण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. आज अमरावती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या जाहीर सभेत अमित शहा बोलत होते. […]Read More
कोल्हापूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शहराला आज मेघगर्जना , विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलं पंचायत समिती कार्यालय, जैन बोर्डिंग जवळ झाड कोसळल्याने एक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर जाहिरातींचे मोठ-मोठे होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे उडाले आणि काही ठिकाणी फाटले. पावसाने उष्म्याने हैराण […]Read More
मुंबई, दि. २४ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेची ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने संविधानावर आक्रमण करून ते संपवण्याचे काम केले जात आहे. इंडिया आघाडी लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करत असताना भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र संविधान , लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत […]Read More
यवतमाळ, दि. २४ : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचार सभेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे आले होते .या दरम्यान ते भाषणासाठी उभे झाल्यावर काही वेळाने त्यांना भोवळ आली, मात्र तिथे उपस्थित कार्यकर्ते तथा सुरक्षा रक्षकांनी त्यांना सांभाळत आधार दिला. त्यांना तातडीने उपचार देण्यात आले. या प्रकाराने […]Read More