प्रचार सभेदरम्यान नितीन गडकरी यांना आली भोवळ

 प्रचार सभेदरम्यान नितीन गडकरी यांना आली भोवळ

यवतमाळ, दि. २४ : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचार सभेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे आले होते .या दरम्यान ते भाषणासाठी उभे झाल्यावर काही वेळाने त्यांना भोवळ आली, मात्र तिथे उपस्थित कार्यकर्ते तथा सुरक्षा रक्षकांनी त्यांना सांभाळत आधार दिला. त्यांना तातडीने उपचार देण्यात आले. या प्रकाराने सभेत काही काळ गोंधळ झाला. मात्र थोड्याच वेळात गडकरी यांची तब्येत चांगली झाली आणि त्यानंतर त्यांनी भाषण ही केले.

ML/ML/SL

24 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *