नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली आणि भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा आहेत, या जागांवर काँग्रेस पक्षाकडे चांगले उमेदवार आहेत. सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही. असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष […]Read More
पुणे, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :२८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी जागा कुणाला किती मिळणार हे जाहीर केले जाईल.आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत सांगितले.दरम्यान रायगड लोकसभा मतदारसंघासाठी […]Read More
चंद्रपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील दिग्गज भाजप नेते राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. आज सकाळी परमेश्वराचे आशीर्वाद घेऊन त्यांनी गांधी चौकात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत सभेला […]Read More
नाशिक, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सुमारे 300 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या दाजीबा वीरांची मिरवणूक आणि घरोघरी दाजीबा वीरांचे पूजन औक्षण होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी संपन्न झाले. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील धानोरी दिंडोरी रस्त्यावरील अकराळे फाटा येथील मंदिर आणि नाशिक शहरात दाजीबा वीर पूजनाची आणि मिरवणुकीची ही ऐतिहासिक परंपरा आहे. ऐतिहासिक आख्यायिकेनुसार […]Read More
नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला. त्यांच्यासोबत काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी मंत्री सुनील केदार , आमदार अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते उपस्थित होते. […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दारु घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. पण आम आदमी पार्टीनं यावरुन दिल्लीत रान पेटवलं आहे. केजरीवालांच्या अटकेपासून पक्षानं तिथं आंदोलनं सुरु केली आहेत. तसेच केंद्र सरकारवर टीकात्मक कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यातच आता आपनं डीपी कॅम्पेन सुरु केलं आहे. तसेच ज्यांचा मोदींना […]Read More
नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सहावी यादी जाहीर केली आहे. यात राजस्थानमधील 4 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे आणि तामिळनाडूतून एक उमेदवार आहे. म्हणजेच या यादीत एकूण 5 नावांचा समावेश आहे. काँग्रेसच्या या यादीत राजस्थानच्या कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रल्हाद गुंजाळ हे यापूर्वी भाजपमध्ये होते. त्यांचा […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :एमआयडीसी निवासी भागात शिवप्रतिमा सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे यावर्षी होळी पौर्णिमा ही गाईचे शेणापासून बनविलेल्या लाकडापासून म्हणजेच गोकाष्ट याची पर्यावरण पूरक प्रदूषण मुक्त होळी साजरी करण्यात आली. एमआयडीसी मध्ये रासायनिक आणि इतर प्रदूषण मोठ्या प्रमाणात असल्याने वृक्षांवर आघात न करता आणि त्यात लाकूड जाळून प्रदूषणाची आणखी भर न घालता जर […]Read More
बंगळुरु, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गतवर्षी २३ ऑगस्ट रोजी इस्रोने उत्तुंग कामगिरी करत चांद्रयान-३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. या अभूतपूर्व यशाचे जगभरातून कौतुक झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे कौतुक करताना चंद्रयान-३ ज्या ठिकाणी उतरले, त्या लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ हे […]Read More
मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) ने प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी अभियंता पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार www.nhpcindia.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता: GATE 2023 स्कोअर कार्ड असलेल्या पदानुसार उमेदवारांनी संबंधित प्रवाहात अभियांत्रिकी पदवी/ PG/ BE/ B.Tech/ MSc/ M.Tech असणे आवश्यक आहे. वय श्रेणी […]Read More