ठाणे. दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्या नगरीमध्ये २२ जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या अभूतपूर्व सोहळ्यास देशभरातून लाखो रामभक्त तसेच भाविक उपस्थित राहणार आहेत. लाखोंच्या संख्येने या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या या भाविकांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दरवर्षी 3 जानेवारी रोजी भारत सावित्रीबाई फुले जयंती नावाचा एक विशेष दिवस साजरा करतो. हि केवळ जयंती नाही, तर मुलींच्या शिक्षणासाठी लढा देणार्या आणि भारतात क्रांती घडवणार्या एका उल्लेखनीय स्त्रीचे स्मरण करण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. १८३१ मध्ये जन्मलेल्या सावित्रीबाईंना स्वतः शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही. […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : म्हैस आणि रेडयाच्या चरबीपासून तूप तयार केले जात असल्याचे समोर आले असून, ते अत्यंत धक्कादायक आहे. या खुलाशानंतर, या हानिकारक प्रथेला जबाबदार असलेल्या कारखान्यावर छापा टाकून तो उद्ध्वस्त करण्यात आला आहे. त्यामुळे भिवंडी महापालिका प्रशासनाने स्थानिक भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. म्हशीच्या चरबीपासून तयार करण्यात आलेल्या […]Read More
अहमदनगर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशात आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार ) वतीने शिर्डी येथे आजपासून दोन दिवसीय अधिवेशन तथा शिबिराचे उदघाटन पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन करण्यात आले. उद्या सायंकाळी खा. पवार यांच्याच भाषणाने या शिबिराचा समारोप होईल. आज […]Read More
सातारा, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टी येथील नूतनीकृत सभागृहाचे लोकार्पणही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी अन्न , नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उत्पादन शुल्क मंत्री तथा […]Read More
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील 11 घटक पक्षांचे 14 जानेवारी रोजी राज्यभर जिल्हावार मेळावे होणार असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केली. ‘महायुती’तर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना नेते आणि मंत्री दादा भुसे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल […]Read More
पुणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विचारवेध असोसिएशन, युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या वतीने ६ आणि ७ जानेवारी रोजी विचारवेध संमेलन – २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. गांधी भवन, कोथरूड येथे हे संमेलन होणार आहे.’ लोकशाहीच्या संरक्षणासाठी लोकांचा जाहीरनामा ‘ ही या संमेलनाची संकल्पना असून विविध आंदोलनातील कार्यकर्ते तसेच […]Read More
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना अभिवादन केले. ML/KA/SL 3 Jan. 2023Read More
वर्धा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रात्रीच्या अंधारात मेंढपाळाच्या मागे चालत असलेल्या शेळ्या मेंढ्यांच्या कळपातील ८० शेळ्या आणि मेंढ्या अचानक शेण खताच्या खोल खड्ड्यात पडल्याने चेंगराचेंगरीत ठार झाल्या. यातील काहींना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. यात मेंढपाळाचे ११ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गिरोली येथील प्रभाकर रामजी थुल यांच्या शेतात ७०० […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिला जाणारा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा 31 वा दर्पण पुरस्कार जाहीर झाला असून 6 जानेवारी पत्रकार दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभेकरांच्या मूळ गावी म्हणजे पोम्बुर्ले येथे हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. Distribution of 31st state level ‘Darpan’ awards to be held at […]Read More