Month: December 2023

राजकीय

नवाब मलिक अधिवेशनात हजर

नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सत्तारूढ भाजपा सरकारने विरोधी पक्षाच्या भूमिकेत असताना देशद्रोही म्हणून आरोप केल्यानंतर दीर्घ काळ अटकेत असणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक आता जामिनावर मुक्त असून आज नागपुरात ते हिवाळी अधिवेशनात हजर झाले. विधिमंडळ आवारात त्यांचे समदुःखी माजी मंत्री आणि आमदार अनिल देशमुख यांची भेट झाली , नंतर […]Read More

ट्रेण्डिंग

PoK साठी जम्मू-काश्मीर विधानसभेत २४ जागा राखीव

नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज लोकसभेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी घोषणा केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून विस्थापित झालेल्यांच्या कुटुंबाना प्रतिनिधित्व देण्यासाठी जम्मू-काश्मीर विधानसभेत एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधून विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी दोन जागा राखीव ठेवल्या आहेत. तीन पैकी एका जागेवर महिला असणे आवश्यक आहे. विशेष […]Read More

राजकीय

विरोधकांचा परंपरेनुसार चहापान बहिष्कार सुरूच

नागपूर दि ६– राज्यातील अवकाळी पाऊस आणि दुष्काळ यातून होरपळलेल्या शेतकऱ्यांना यावर्षीच्या पीक कर्जाची माफी सरकारने जाहीर करावी अशी मागणी करीत उद्यापासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यानी बोलावलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. याआधी विरोधी पक्षनेत्यांची एकत्रित बैठक झाली, त्यात […]Read More

विदर्भ

तीन राज्यांमधील पराभवामुळे विरोधकांना धडकी भरली आहे

नागपूर, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ आणि परिसरातील प्रश्नांना या अधिवेशनात न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देश मोदींच्या मागे असल्याचे नुकतेच दाखवून दिले आहे, राज्यातही हीच स्थिती असेल , शासन आपल्या दारी कार्यक्रमातून दोन कोटी लोकांना मदत मिळाली आहे, हा इव्हेंट नाही लोकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न आहे. […]Read More

महिला

या चार भारतीय महिलांचा फोर्ब्सच्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकन बिझनेस मॅगझिन फोर्ब्स दरवर्षी जगातील 100 सर्वात प्रभावशाली महिलांची यादी प्रसिद्ध करते.फोर्ब्सने जाहीर केलेल्या यावर्षीच्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत चार भारतीय महिलांनीही स्थान मिळवले आहे. या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन 32 व्या स्थानावर आहेत. HCL कॉर्पोरेशनच्या सीईओ रोशनी नादर मल्होत्रा ​​(60व्या क्रमांकावर), स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या […]Read More

Uncategorized

विलक्षण स्की रिसॉर्ट, औली

नैसर्गिक सौंदर्यापेक्षाही, निसर्गरम्य औलीने अलिकडच्या वर्षांत एक विलक्षण स्की रिसॉर्ट म्हणून जागतिक स्तरावर नाव कमावले आहे. त्यामुळे, जर तुमच्या मित्रांसोबत मजेशीर आणि साहसी सहलीला जाण्याची तुमची योजना असेल, तर औली हे डिसेंबरमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही येथे असताना केबल कार राइडचा आनंद घ्या तसेच गुरसो बुग्याल आणि क्वानी बुग्यालच्या ट्रेकिंग मोहिमेला जा. […]Read More

ट्रेण्डिंग

या चित्रपटातून बिग बींच्या नातवाचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा ‘द आर्चिज’ चित्रपटातून पदार्पण करत आहे. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण बच्चन कुटुंब अगस्त्य ला पाठिंबा देण्यासाठी एकत्र दिसले. अगस्त्य हा अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चन आणि जावई निखिल नंदा […]Read More

ट्रेण्डिंग

‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाचा टीझर रिलिज

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज (६ डिसेंबर) महापरिनिर्माण दिन आहे.डॉ. आंबेडकर यांच्या जीवनप्रवासाचा संघर्ष दाखवणारे अनेक चित्रपट आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मात्र, आता एका वेगळ्या विषयावरचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच ‘महापरिनिर्वाण’ नावाच्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या नव्या कोऱ्या […]Read More

महानगर

नवी मुंबईतून ४८ तासांत ६ अल्पवयीन मुले बेपत्ता

नवी मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबईतील कामोठे, कळंबोली, कोपरखैरणे, रबाळे आणि पनवेलमधून गेल्या 48 तासात 6 अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.यामुळे पालकांमध्ये भीती पसरली आहे. बेपत्ता झालेली सर्व मुलं ही 12 ते 15 वयोगटातील असल्याचे सांगितले जात आहे. या मुलांच्या पालकांनी त्यांचे अपहरण झाल्याच्या तक्रारीही पोलीस ठाण्यात […]Read More

देश विदेश

उ.कोरियाचे हुकूमशहा किम जोंगना कोसळले रडू

प्योंगयांग, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकांचे हसणे, रडणे, चित्रपट पाहणे यावर बंदी घालणारे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांना चक्क रडू कोसळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काल रात्री देशातील महिलांना संबोधित करताना त्यांना रडू कोसळले.देशातील घटत्या जन्मदराबाबत चिंता व्यक्त करत किम जोंग यांनी महिलांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. त्यावेळी त्यांना रडू […]Read More