Month: September 2023

राजकीय

मोदी सरकारने आणलेले महिला आरक्षण विधेयक हा निवडणूक ‘जुमला’च

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महिला विधेयकाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली असून हे विधेयक आता लोकसभेत मांडले जाणार आहे. परंतु भाजपाची आतापर्यंतची पार्श्वभूमी पाहता हे महिला विधेयक हे आणखी एक निवडणूक जुमलाच ठरेल असे दिसत आहे. विधेयकातील तरतूदी पाहता महिला आरक्षण विधेयक इव्हेंट मॅनेजमेंटशिवाय दुसरे काहीही नाही. महिला आरक्षण कायदा झाला […]Read More

देश विदेश

हे प्रख्यात दिग्दर्शक बनवणार दादासाहेब फाळकेंवर चित्रपट

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या आयुष्यावर आता एका भव्य चित्रपटाची निर्मिती होणार आहे. बाहुबली, RRR चित्रपटांचे निर्माते एसएस राजामौली दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटात भारतीय चित्रपटसृष्टीचा सुरुवातीपासून आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाचे शीर्षक असेल– मेड इन इंडिया. या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कक्कर […]Read More

राजकीय

जुन्या संसदेला निरोप, आजपासून अधिवेशन नवीन संसद भवनात

नवी दिल्ली,दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेच्या विशेष अधिवेशनात आज जुन्या संसद भवनात निरोप देण्यात आला. आजपासून संसदेचं कामकाज नव्याने उभारण्यात आलेल्या संसद भवनात सुरु झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्ती पासून गेली ७५ वर्ष जुन्या संसद भवनाची इमारत अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार ठरली असून या वास्तूला आता ‘संविधान भवन’ असं नाव देण्याची सूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी […]Read More

करिअर

भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंटची भरती

मुंबई, दि. 19(एमएमसी न्यूज नेटवर्क):  भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार या भरती मोहिमेसाठी अर्ज करू शकतात. भरती मोहिमेद्वारे 46 पदे भरण्यात येणार आहेत. रिक्त जागा तपशील सामान्य कर्तव्य (GD): 25 पदेटेक: 20 पदेकायदा: 1 पदशैक्षणिक पात्रता उमेदवारांनी 60 टक्के गुणांसह संबंधित क्षेत्रातील […]Read More

ट्रेण्डिंग

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर, जाणून घ्या तरतूदी

नवी दिल्ली, दि.१९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज नव्या संसद भवनात कामाचा शुभारंभ झाला. यावेळी पंतप्रधान लोकसभेत खासदारांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षण विधेयकाची घोषणा केली. कालपासून महिला आरक्षण विधेयकाला केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्याचं बोलंल जात होतं. आज याच चर्चांवर मोदींनी स्वतः शिक्कामोर्तब करत महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्तीचं विधेयक मांडणार असल्याची मोठी […]Read More

पर्यावरण

पश्र्चिम विदर्भात गणपती बाप्पाचे झाले स्वागत

बुलडाणा/ वाशिम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुखकर्ता , दुःखहर्ता , अशी ख्याती असणाऱ्या बाप्पाचे आगमन आज बुलडाणा जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात आणि घराघरांमध्ये झाले आहे . लाडक्या बाप्पाला घरामध्ये विराजमान करण्यासाठी आणि बाप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी बुलडाणा येथील बाजार पेठेत लहानापासून ते थोरांपर्यतच्या गणेश भक्तांची लगबग सकाळपासून दिसून आली. बाजारपेठेमध्ये बाप्पांना सजवण्याच्या […]Read More

Uncategorized

कोल्हापुरात झालं गणरायाचं आगमन

कोल्हापूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूरकरांनी लाडक्या बाप्पाचं आज वाजत गाजत स्वागत केले. सलग दहा दिवस हा चैतन्याचा सोहळा सुरू असणार आहे. भक्ती आणि श्रद्धेचं पर्व आजपासून सुरू झाले. बाप्पांच्या आगमनासाठी सर्वत्र धामधूम होती.“गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात आज कोल्हापूरकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावानं स्वागत केलं.भक्ती आणि आणि श्रद्धेचं पर्व […]Read More

मराठवाडा

मराठवाड्यात गणरायाचे आगमन उत्साहात

छ. संभाजीनगर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगरात सर्वत्र गणेशमूर्ती स्थापनेची तयारी जोरात सुरू आहे. गणेश मंडळे, घरगुती गणपतीच्या मूर्ती नेण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी जमली असुन गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य घेण्यासाठी भक्तांचा आणि बाळगोपाळांचा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, जनतेमध्ये पर्यावरणाची जागृती झाल्याने शाडू मातीच्या गणपतींना लोक प्राधान्य देत आहेत. शहरातील मानाचा संस्थान गणपती […]Read More

सांस्कृतिक

‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. दरवर्षाप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायांचे […]Read More

Lifestyle

गणपती बाप्पाला नारळाचे लाडू अर्पण करा.

मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क):  गणेश चतुर्थी (गणेश चतुर्थी 2023) रोजी, रिद्धी सिद्धी देणार्‍या गणपती बाप्पाला नारळाचे लाडू (नरियाल लाडू) अर्पण केले जाऊ शकतात. विघ्नांचा नाश करणाऱ्या श्रीगणेशाला लाडूंचा नैवेद्य आवडतो, असे मानले जाते. यावेळी १९ नोव्हेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार असून त्यासोबतच गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. तुम्हालाही गणपतीला नारळाचे लाडू अर्पण करायचे असतील […]Read More