भंडारा, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदर्भातील सर्वात मोठे गोसे धरण आज तिरंग्याच्या रंगातून रंगलेला दिसले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शेवट ही भक्तिमय व्हावा यासाठी गोसे धरणाच्या अधिकाऱ्यांनी केसरी, पांढरा आणि या हिरव्या रंगांचे दिवे लावून संपूर्ण धरण हा तिरंग्याच्या रंगात रंगविले आहे. अथांग पाण्याचा साठा असलेल्या या धरणावर हा रंग अधिकच उठून दिसत होता. हे […]Read More
श्रीनगर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एके काळी दहशतवाद्यांचे नंदनवन म्हणून कुप्रसिध्द झालेल्या काश्मीर व्हॅली च्या श्रीनगर मधील लाल चौकात आज सकाळीच स्थानिक नागरिकांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तिरंगा ध्वज दिमाखात फडकला. The tricolor was hoisted brightly at Lal Chowk https://youtu.be/sQ6rwIEzAdg काश्मीर खोऱ्यात केवळ दगडफेक, जाळपोळ आणि बंदुकांच्या फैरींचे सत्र सुरू असल्याचे चित्र एकेकाळी पाहायला मिळत […]Read More
सोलापूर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): त्याग ,समर्पण, देशभक्ती आणि अध्यात्म शिकवणाऱ्या वारकरी संप्रदायाचे माहेरघर असलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आज तिरंगी रंगीत सजले आहे. अमृत महोत्सव स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलांपासून तिरंगी रंगाची सजावट करण्यात आली होती. यासाठी सुमारे पाच टन फुलांचा वापर करण्यात आला. केशरी, पांढरी फुले हिरवी पालन यामध्ये झेंडू ,अस्टर ,शेवंती, […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपल्याने बाजारपेठ सध्या विविध स्वरूपातील आकर्षक गणेशमूर्तींनी भरली आहे. त्याचप्रमाणे, पर्यावरण संवर्धनाच्या कृतीशील दृष्टिकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील रहिवाशांचा&Read More
वाशिम, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्या निमित्त आज कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाजी महोत्सवाचे उदघाटन वाशीम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी आत्मा कार्यालयाच्या परिसरात केले. रानभाजी महोत्सवामध्ये शेतकरी महिला बचतगट, महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचतगट आणि उमेद बचतगटांनी तसेच शेतकरी गटांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल लावले . या महोत्सवातकटुले, गोंदन फुलोरा, कसन भाजी, अंबाडी, […]Read More
, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोग (UPSSSC) ने प्राथमिक पात्रता चाचणी (PET) 2023 साठी अधिसूचना (UPSSSC PET 2023 अधिसूचना) जारी केली आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट upsssc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क […]Read More
वाराणसी, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मार्क ट्वेनच्या शब्दात – “वाराणसी हे इतिहासापेक्षा जुने आहे, परंपरेपेक्षा जुने आहे, दंतकथेपेक्षाही जुने आहे आणि ते सर्व एकत्र ठेवल्यास ते जुने दिसते.” गंगा नदीचे आशीर्वाद असलेले एक प्राचीन शहर, वाराणसी हे भारतातील सर्वात पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे. वाराणसीमध्ये अनुभवलेली ऊर्जा, कंपन आणि शांतता अतुलनीय आहे. अध्यात्म, संस्कृतीचा अनुभव […]Read More
श्रीहरीकोटा, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ISRO ने पाठवलेले चांद्रयान-३ येत्या काही दिवसांतच चंद्रावर उतरणार आहे. चांद्रयान-३च्या यशस्वी वाटचालीनंतर ISRO ने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उपग्रहाचा फोटो जारी केला आहे. हा उपग्रह प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथे पोहोचला आहे. इस्रोने सूर्याचे अध्ययन करण्यासाठी सुरु केलेल्या या मिशनला आदित्य-एल-१ असे नावद देण्यात आले आहे. सुर्य […]Read More
नवी दिल्ली, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्ष 2023 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण ९५४ पोलीस कर्मचार्यांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना हा मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, जयंत नाईकनवरे या तीनजणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती […]Read More
लातूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सम्राट मित्र मंडळ आणि नगर परिषद तसेच महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या 1111 फूट लांबीच्या शौर्य , त्यागाचे प्रतीक असलेल्या तिरंगा ध्वज प्रतिकृती तिरंगा रॅलीने अहमदपूरकरांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीने व देशभक्तीच्या जयघोषाने अहमदपूर शहर अक्षरशः दुमदुमले. रॅलीच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार बब्रूवान […]Read More